• Home
  • Category: सोलापूर

राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन .

राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन . माढा प्रतिनिधी ज्ञानेश्वर निकम (युवा मराठा न्यूज नेटवर्क) राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांच्याहस्ते शाल,…

पंढरपूर: भीमा नदीला पुराचा धोका वाढला.

पंढरपूर: भीमा नदीला पुराचा धोका वाढला. माढा प्रतिनिधी ज्ञानेश्वर निकम (युवा मराठा न्यूज नेटवर्क) पंढरपूर : उजनी धरन व वीर धरण परिसरात सुरू असलेल्या पावसामूळे धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे धरणामधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे‍. उजनी धरणातून दुपारी 4.30 वाजता धरणातून 91 हजार 600 क्युसेकचा तर वीरधरणातून 43…

शेळवे ग्रामपंचायत तंटामुक्त अध्यक्षपदी शिवसेनेचे हरिभाऊ गांजरे यांची निवड .

शेळवे ग्रामपंचायत तंटामुक्त अध्यक्षपदी शिवसेनेचे हरिभाऊ गांजरे यांची निवड . माढा प्रतिनिधी ज्ञानेश्वर निकम (युवा मराठा न्यूज नेटवर्क) पंढरपूर तालुक्यातील शेळवे ग्रामपंचायतच्या महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष पदी शिवसेनेचे हरिभाऊ गांजरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे त्यांचा शिवसेना पंढरपूर तालुक्याच्या वतीने जिल्हाप्रमुख संभाजी राजे शिंदे यांच्या हस्ते भगवी शाल फेटा…

शिक्षक देशाच्या विकासाचे हक्कदार आहेत‍… प्राचार्य डॉ. जगताप.

शिक्षक देशाच्या विकासाचे हक्कदार आहेत‍... प्राचार्य डॉ. जगताप. माढा प्रतिनिधी ज्ञानेश्वर निकम (युवा मराठा न्यूज नेटवर्क) स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळात शिक्षकांनी दिलेल्या योगदाना मुळे शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपल्या देशांची चौफेर प्रगती झाली आहे. देशाच्या प्रगती मध्ये शिक्षकांचे मोठे योगदान आहे. शिक्षक हे देशाच्या प्रगतीचे हक्कदार आहेत असे…

वडवळ: माध्यमिक प्रशालेत पर्यावरणपूरक बाप्पाचे विसर्जन,

वडवळ: माध्यमिक प्रशालेत पर्यावरणपूरक बाप्पाचे विसर्जन, माढा प्रतिनिधी ज्ञानेश्वर निकम (युवा मराठा न्यूज नेटवर्क) पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत भावपूर्ण वातावरणात माती पासून बनवलेल्या पर्यावरण पूरक लाडक्या गणेशाचे विसर्जन पाण्याच्या पिंपात केले मोहोळ तालुक्यातील वडवळ येथील माध्यमिक प्रशालेत गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत…