Home Breaking News ( पालघर अनिकेत शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )    गुरु...

( पालघर अनिकेत शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )    गुरु पौर्णमेच्या मुहूर्तावर lआज दिनांक 5 जुलै 2020.रोजी विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट

270

( पालघर अनिकेत शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )    गुरु पौर्णमेच्या मुहूर्तावर lआज दिनांक 5 जुलै 2020.रोजी विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट शाखा आंभाई ता.वाडा जी.पालघर चे अध्यक्ष,श्री विलास आक्रे पाटील साहेब व बी बी ठाकरे साहेब यांच्या सहकार्याने तसेच चंद्रकांत पस्टे सर गोविंद पाटील वैभव पाटील यांनी मुन लाईट वाडा येथे जिल्ह्यात कोरोना चा वाढता प्रादुर्भाव पाहता त्यांनी कोरोना निर्जंतुक करण्यासाठी पाच हजार बाटल्या व एक लिटरचे कॅन सॅनिटायझर ग्रामपंचायत साठी एकूण एकविस ग्रामसेवक यांना वाटप केले उर्वरित राहिलेल्या ग्रामपंचायत यांना देखील लवकर वाटप करनार आहेत कोरोणा पार्श्वभूमीवर ठाकरे साहेबानी व श्री विलास आकरे पाटील यांनी वाडा तालुक्यातील गावांना मदतीचा हातं पुढे करून अजूनही मोट्या प्रमाणात मदत करण्याचे ठरवले आहे कुठल्याही संकटाना साहेब देवा सारखे उभे राहतात . गुरुपौर्णमेनिमित्त त्यानी एकप्रकारे गुरुदक्षिणा दिली आहे त्याबद्दल त्यांचे जनतेच्या वतीने कौतुक होत आहे .

Previous articleबीडच्या मौलाना आझाद संस्थेचा पत्रकारीता रत्न पुरस्कार राजेंद्र पाटील राऊत यांना जाहिर*
Next articleकोव्हिड रुग्णालयांमध्ये आता* *सीसीटीव्ही* *मोहन शिंदे ब्यूरोचिफ युवा मराठा* कोल्हापूर,
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.