आशाताई बच्छाव
अमरावती शहरात गुंडागर्दीची थैमान; भाजी बाजार येथे तरुण युवाचा खून. दैनिक युवा मराठा पी एन देशमुख. अमरावती. अमरावती शहरात गुंडांचे राज्य थैमान घातले असून जनतेच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अमरावती येथील भाजी बाजार येथे खून झाला असून कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशन थोड्यात अंतरावर चौकी आहे. सदर युवकाचा खून होऊन घटनास्थळीत मृत्यू झाला तेथे वातावरण दूषित झालेल्या असून त्या प्रभागातील दुकानदारांनी दुकाने बंद केलेले व त्या युवकाला पाहण्याकरता अनेक लोकांची भेट झाली पोलीस उपायुक्त शिवाजी घुगे आणि क्राईम पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले सदर घटना आज रात्री ८.३० च्या जवळपास भाजी बाजार चौकात सणसणी खून पवन पंजाबराव वानखडे या युवकाचा खून झाला. तिथे तनाव वाढला असून गजबजलेल्या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले. पोलीस पथक सदर प्रकरणी सखोल चौकशी तपास मारेकरांचा सुरू आहे अद्याप मारेकरी पळून गेल्यामुळे पोलीस यंत्रणा मारेकरांचा शोध घेत आहे.






