Home अमरावती कौंडण्यपूर येथे जगद्गुरु राजेश्वर माऊली यांचा जन्मोत्सव साजरा. हजारो भक्तांची दर्शनासाठी गर्दी.

कौंडण्यपूर येथे जगद्गुरु राजेश्वर माऊली यांचा जन्मोत्सव साजरा. हजारो भक्तांची दर्शनासाठी गर्दी.

163

आशाताई बच्छाव

1002318132.jpg

कौंडण्यपूर येथे जगद्गुरु राजेश्वर माऊली यांचा जन्मोत्सव साजरा. हजारो भक्तांची दर्शनासाठी गर्दी. दैनिक युवा मराठा पीएन देशमुख जि.प्र. अमरावती. (कौंडण्यपूर). अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात कौंडण्यपूर येथे श्रीमद जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी राजेश्वर माऊली यांचा जन्मोत्सव आज शुक्रवारी १२ डिसेंबर २०२५ रोजी सांस्कृतिक कार्यक्रमा व धार्मिक परंपरानुसार भक्ती मे वातावरण साजरा होत आहे रुक्मिणी महोत्सवाच्या आयोजन करण्यात आलेले आहे जन्मोत्सव निमित्त सकाळी रुक्मिणी रथयात्रा काढण्यात आलेला आहे हजारोच्या संकेत भक्तांच्या गर्दीत सोहळा संपन्न होत आहे कार्यक्रमाच्या जन्मोत्सव निमित्त सोनू महाराज यांच्या उपस्थितीत कीर्तना माध्यमातून धार्मिक व जगद्गुरु राजेश्वर माऊली यांचे संदेश या सत्संगातून सोनू महाराजांनी कीर्तन द्वारे उपस्थित भक्तांना मार्गदर्शन केले आहे राजेश्वर माऊली यांचे साजरा करण्यात आला आहे तसेच जन्मोत्सव निमित्त आलेल्या भक्तांना महाप्रसादाचा स्वाद घेतलेला आहे श्री रुक्मिणी पिक्चर भव्य निर्मितीचे काम कौंडण्यपूर तालुका तिवसा जिल्हा अमरावती येथे सुरू असून श्री गुरु मंदिर रुक्मिणी पिक्चर संरक्षक भीत तसेच जगद्गुरु राजेश्वर माऊलीच्या दर्शनास येणाऱ्या भक्तांकरिता भक्तनिवास तसेच सत्संग भवन श्री रुक्मिणी साई प्रसादन हे कामे प्रगतीपथावर आहे रुक्मिणी देवी मंदिर सेट आणि सेट सेटायणी मंदिर पाणीपुरवठा योजना प्रसाधनगृह यासारखे प्रकल्प हिट टप्प्याटप्प्याने बांधकाम करणार आहे रुक्मिणी पिठाच्या माध्यमातून समाज हित अध्यात्मिक सेवा संस्कृती विकास केंद्र निर्माण करण्याची संकल्पना जगद्गुरु राजेश्वर माऊली यांनी मत व्यक्त केले आहे ह मंदिर