आशाताई बच्छाव
विधी परीक्षेत अभ्यास क्रमाबाहेरचा पेपर ४०० विद्यार्थी प्रभावीत: संत गाडगेबाबा विद्यापीठ लोकमान्य १५ दिवसांनी फेर परीक्षा घेणार. दैनिक युवा मराठा. पी एन देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. अमरावती येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ तर्फे घेण्यात आलेल्या विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षेत अभ्यासक्रमासोबत पेपर आल्याने सुमारे ४०० विद्यार्थी अडचणीत आले आहेत विद्यापीठ ने आपली चूक मान्य करत या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे विधी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या सूत्राचा कॉन्ट्रॅक्ट हा पेपर सोमवारी ९ ते दुपारी १२ त्यावेळेस घेण्यात आला विद्यापीठच्या कार्यक्षेत्रातील ५ जिल्ह्यातील नव केंद्रावर ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती या परीक्षेत यापूर्वी अनुत्तीर्ण सुमारे ४०० विद्यार्थी सहभागी झाले होते पेपर सोडताना विचारलेले प्रश्न संबंधित विषयाची नसून ते अभ्यासक्रमातचे सायबर ला शी संबंधित असल्याचे विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आले त्यामुळे परीक्षेच्या पायऱ्या तासात सर्व केंद्रावर गोंधळ निर्माण झाला परीक्षण हे बाब लगेच चंद्रावरील प्रेक्षकांच्या निदर्शनास आणून दिली पर्यवेक्षकांनी तातडीने विद्यापीठ प्रशासनाशि संपर्क साधला वाट आणि नंतर ही तक्रार खरी असल्याचे आढळल्याने विद्यापीठ प्रशासनाने आपली चूक स्वीकारली परीक्षेत वेळ शांत नंतर काही स्थानिक विद्यार्थ्यांनी थेट विद्यापीठात जाऊन परीक्षा व मुंड्या पण मंडळाचे संचालक डॉक्टर नितीन कोळी यांच्यासह संबंधित अधिकाऱ्याकडे तक्रार नोंदवही त्यानंतर अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत आगामी १५ दिवसांनी ही फेरपरीक्षा घेण्यात निर्णय घेण्यात आला असे डॉक्टर कोळी यांनी पोस्ट केले विद्यापीठ तर्फे दरवर्षी साधारणतः ९ हजार परीक्षा घेतल्या जातात ज्या बाह्य यंत्रणाची मदत केली जाते मात्र प्रत्येक वेळी अभ्यासक्रमाबाहेरचे प्रश्न विचारले जाणे किंवा दोन दिवसानंतर चा पेपर चुकून आधीचा घेतला जाणे असे प्रकार वारंवार घडत असतात बागेत परीक्षेतील दोन पेपर बाबत अशी चूक झाली होती त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन हा वारंवार होणारा गोंधळ टाळावा अशी विद्यार्थी संघ मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक डॉक्टर नितीन कोळी म्हणाले विधी अभ्यासक्रमाच्या आजच्या परीक्षेत तांत्रिक चूक झाली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आगामी १५ दिवसानंतर सर्व विद्यार्थ्यांचे फेरपरीक्षा घेतली जाईल असे सांगितले.






