आशाताई बच्छाव
५ वर्षात ६०४ सशर्त जात वैधता प्रमाणपत्रे जारी;माहीती अधिकारातुन धक्कादायक बाब. उघडकीस. दैनिक युवा मराठा. पी.एन.देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट असलेल्या समुदयाचा लाभ मीळवायचा आहे.अशा व्यक्तीची जातप्रमाणपत्र पडताळणी राज्यात कार्यरत असलेल्या अनुसुचित. जमाती प्रमाणपत्र तपासणी समीत्याडुनकेली जाते यात मिळवीले जातप्रमानपत्रखरे आहे काय की खोटे यांची तपासनीहोते. अनुसूचित जातीमध्ये व्यक्तींना जात प्रमाणपत्र तपासणीसाठी राज्यभरात १५ अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी सर्व त्या कार्यारत आहेत यापैकी छत्रपती संभाजी नगर समिती कार्यालयने२०१७ते२०२२या ५ वर्षाच्या कालावधीत तब्बल ६०४ सशर्त जात वैधता प्रमाणपत्र जारी केले आहे. माहिती अधिकारात वरती आली आहे राज्यात प्रमुख ४५ आहेत त्यांच्या उपशाखा किंवा मिळून एकूण १८१ जमाती आहेत ४५ मूळ जमातीच्या किंवा आडनावाच्या नामसदृश्याचा फायदा घेणाऱ्या बिगर आदिवासींच्या ३३ धनाढ्य,बलदंड जाती आहेत आंबा सदृश्य जातींना जात पडताळणी समितीकडून अनुसूचित जमातीचे कास्ट व्हॅलेडीटी मिळाली नाही. न्यायालय कंडिशनल एलईडी टीव्ही मिळवतात साधारावर वैद्यकीय व अभियांत्रिकी या व्यावसायिक क्षेत्रातील अनुसूचित सभा जमातीच्या जागा भरावा द्या जातात असे अनेक प्रकारचे आल्याचा दावा ट्रायबल डॉक्टर आहे अनुसूचित जमातीमध्ये समावेश असलेल्या समुदायाचा लाभ मिळावा याचा आहे अशा व्यक्तींची जात प्रमाणपत्र पडताळणी राज्यात कार्यरत असलेल्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीकडून केदार होते यात मिळविलेले जात प्रमाणपत्र खाली आहे की कोठे आहे याची तपासणी होती बऱ्याच वेळा जात वैधता प्रमाणपत्र वरचा पूर्ण व्यावसायिक अभ्यास क्रमांक पूर्ण केला जातो समितीकडून पटाळणी त्याचे जात प्रमाणपत्र अवैध ठरते तरी मिळविलेल्या पदवीला संरक्षण लाखाच्या किरकोळ दंड तोटा वाला जातो मात्र मूळ अनुसूचित जातीचा उमेदवार कायमस्वरूपी वंचित राहतात जात पडताळणी अधिक नियमानुसार क** कारवाई होण्याची गरज आहे अशी मागणी ट्रायबल डॉक्टर फोर्स ने केली आहे राज्यात अनुसूचित जाती प्रमाणपत्र तपासणी करण्यासाठी पुणे नाशिक नांदूरबार धुळे ठाणे कोकण पालघर अमरावती यवतमाळ छत्रपती संभाजी नगर किनवट नागपूर गोंदिया गडचिरोली चंद्रपूर येथे कार्यरत आहे पंडिशनर कास्ट व्हॅलेडीटी मन्नेरवालु२८४ , कोळी महादेव १७३, ठाकूर ९६, ठाकर ०५ , कोळी मल्हार १६, तडवी ०९, राजगोंड१४, नायकडा०३, गोंड ०२, छत्री ०२ एकूण ६०४ यावर्षी सुद्धा छत्रपती संभाजीनगर समितीकडून ८६ उमेदवारांनी जातीच्या कंडिशनल व्हॅलेडीटी द्वारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळविला आहे त्यामुळे मूळ आदिवासी वैद्यकीय भविष्य पासून वंचित झाला आहे आदिवासींना घटनात्मक हक्काचा नाय मिळावा म्हणून लढा उभा केलाय असे डॉक्टर पुना,मंडळ अध्यक्ष ट्रायबल डॉक्टर फॉर्मल महाराष्ट्र यांनी आमच्या प्रतिनिधींना माहिती दिली






