Home जालना शालेय वुशु क्रिडा स्पर्धेत वैभव गायकवाडची विभागीय स्पर्धेसाठी निवड

शालेय वुशु क्रिडा स्पर्धेत वैभव गायकवाडची विभागीय स्पर्धेसाठी निवड

221

आशाताई बच्छाव

1001937425.jpg

शालेय वुशु क्रिडा स्पर्धेत वैभव गायकवाडची विभागीय स्पर्धेसाठी निवड
जालना -वसंतराव देशमुख
दिनांक १०/०९/२०२५
जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भाटेपुर येथील बारावीच्या विद्यार्थी वैभव संतोष गायकवाड या विद्यार्थ्याने वुशु या शालेय क्रीडा प्रकारच्या स्पर्धेत 48 किलो वजन गटात जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळविला असून त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
वैभव गायकवाड ने केलेल्या कामगिरीबद्दल संस्थेचे सचिव प्रा. डॉ. नंदकुमार माळशिखरे, अध्यक्ष श्री देविदास खारतुडे ,उपाध्यक्ष उषाताई माळशिखरे, संचालक नितीन भैय्या माळशिखरे, शिवाजी माळशिखरे यांनी अभिनंदन केले आहे.
शाळेचे मुख्याध्यापक रामदास आटोळे,आर.बी.जाधव,क्रीडा शिक्षक आर.पी. काळे, एस.एस. पवार, बी. एच. काळे, आर, ए. पाटील, प्रा.अनिल गावडे, प्रा. अनिता आटोळे, जी. के. तायडे, एन.एस. खटके, डी.व्ही.गाढे, यांनी वैभव गायकवाडचा यथोचित सत्कार केला. तसेच भाटेपुरी व खाणेपुरी परिसरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Previous articleअल्पवयीन वाहन चालकांवर कारवाई ६,३८,१०० रुपये दंड वसूल
Next articleशिक्षणः प्रश्न अनेक-ऊत्तर एक ज्ञानोबा वरवट्टे गौरवग्रंथावर नांदेड येथे परिसंवाद संपन्न!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.