Home नाशिक व-हाणेचे माजी सरपंच दयाराम वाघ यांचे निधन

व-हाणेचे माजी सरपंच दयाराम वाघ यांचे निधन

228

आशाताई बच्छाव

1001928654.jpg

व-हाणेचे माजी सरपंच दयाराम वाघ यांचे निधन
मालेगाव: तालुक्यातील व-हाणे गावचे रहिवासी व ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा नवजीवन शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व श्रीराम मंदिर कमिटीचे मार्गदर्शक दयाराम रुपा वाघ यांचे आज सकाळी आकस्मित रित्या निधन झाल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.
दयाराम वाघ हे व-हाणे गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शशिकांत वाघ यांचे वडील होत.वाघ कुटूंबियावर कोसळलेल्या दुःखात युवा मराठा न्यूज चॅनल महाराष्ट्र परिवार सहभागी आहे.