Home धाराशिव धाराशिव जिल्ह्यात किल्ले परंडा येथे सापडली पुरातन शिवपिंड

धाराशिव जिल्ह्यात किल्ले परंडा येथे सापडली पुरातन शिवपिंड

267

आशाताई बच्छाव

1001669966.jpg

धाराशिव, प्रतिनिधी सचिन पगार पाटील-   किल्ले परंडा येथे स्वच्छता अभियान दरम्यान जिल्हा धाराशिव पुरातन काळातली शिवपिंड सापडले व छत्रपती शासन ग्रुपचे संस्थापक हिंदुस्तान व अध्यक्ष प्रणजित गवंडी यांनी ते शिव पिंड काढून तिची स्थापना केली व त्याप्रसंगी छत्रपती शासन ग्रुपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दादासाहेब तनपुरे व सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष अतुल पाटील व एमडी व छत्रपती शासन ग्रुप युवा प्रदेशाध्यक्ष सचिन पाटील यांची उपस्थिती होती किल्ले परंडा येथे शिव पिंड याची स्थापना केली व धाराशिव जिल्ह्यात परंडा तालुक्यात जय शिवाजी जय भवानी अशा जय घोषणा देऊन आनंदाचे वातावरण तयार झाले