Home विदर्भ केंद्रीय प्राथमिक शाळा सातेफळ येथे पालक मेळावा श्रेय्या इंटेलिजट अकॅडमी सर्च परिक्षा...

केंद्रीय प्राथमिक शाळा सातेफळ येथे पालक मेळावा श्रेय्या इंटेलिजट अकॅडमी सर्च परिक्षा उत्तीर्ण गुणवत्ता पुर्ण विध्यार्थी यांचे स्वागत व गौरव पुरस्कार

48
0

आशाताई बच्छाव

1001669851.jpg

केंद्रीय प्राथमिक शाळा सातेफळ येथे पालक मेळावा
श्रेय्या इंटेलिजट अकॅडमी सर्च परिक्षा उत्तीर्ण गुणवत्ता पुर्ण विध्यार्थी यांचे स्वागत व गौरव पुरस्कार
श्रीहरी अंभोरे पाटील.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पि .एम .श्री. शाळा येथील केंद्रीय प्राथमिक शाळा सातेफळ येथे पालक मेळाव्याचे अवचित साधुन त्या निमित्त आयोजित कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी यांना पुरस्कार देऊन सन्मानित गौरविण्यात आले व माळी शाळेतील कुटुवार सर व माजी शालेय शिक्षण समिती अध्यक्ष रावसाहेब अंभोरे यांचा वाढदिवसानिमित्त त्याना हार व पेढे भरून वाढदिवस साजरा करण्यात आला. पण स्टेजवर ठेवण्यात आलेला क्रांतीज्योती क्षानजोती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन व पुष्प हार करण्याचे विसरून गेले व शाळेतील शिक्षक व माजी अध्यक्ष यांचा सुरुवातीला सत्कार करण्याचे महत्त्व दिले.पन शाळेचे शिक्षक कुटुवारसर व रावसाहेब अंभोरे यांचा हार गुलाल व पेढे भरवुन मोठा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे मार्गदर्शन शाळेचे तदत्वद मुख्याध्यापक चौरै सर यांनी सुरवातीला मागदर्शन केले त्या कार्यक्रमात 2024ते 2025 उत्तीर्ण श्रेय्या इंटेलिजट अकॅडमी सर्च परिक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
या मध्ये ईय्यता 1मधील राज्यातील ऐकुन विध्यार्थी पैकी प्रथम क्रमांक मिळविला या आर्या व वडिल मोतीराम अंभोरे यांना ट्राफी देऊन गौरविण्यात आले तर दुसरा विध्यार्थी गणेश स्वामी व वडिल यांचे सुधा ट्राफी व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तर एकुनच 14पैकि 12 विध्यार्थी ला गोल्ड मेडल देऊन गौरविर सत्कार करण्यात आला
त्या पैकी ईयता 1पहिली मधील गोल्ड मेडल आदिती अंभोरे.आराध्या अंभोरे ईयता 2 मधील प्रणव प्रभू ढेबरे.क्षानेश्वरी अंभोरे गोल्ड मेडल
ईयता 3मधील निवुत्ती शाम अंभोरे
प्राजल प्रकाश फेगडे
प्राजल प्रभु ढेबरे.शिध्दिविनायक रावसाहेब अंभोरे
ईयता 7मधील विध्यार्थी सुस्टी संजय अंभोरे.आरुषी रावसाहेब अंभोरे.नेहा शे ईन्नुस .सांची शिवाजी अंभोरे या सर्व विध्यार्थी यांना गोल्ड मेडल देऊन गौरविण्यात आले
या वेळी व्यासपीठावर गावचे सरपंच बबनराव अंभोरे शालेय शिक्षण समिती अध्यक्ष मोतीराम अंभोरे माजी .अध्यक्ष रावसाहेब अंभोरे
शिक्षण तज्ञ संजय अंभोरे.शाळेचे मुख्याध्यापक चौरे सर सातपुते सर खंदारे सर कुटुंवारसर जळकोटचे मॅडम सुर्यवंशी मॅडम
व शाळेतील विद्यार्थी यांचे पालक गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळेतील सर्व विध्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here