Home माझं गाव माझं गा-हाणं लाच मागणाऱ्या हवालदारावर गुन्हा दाखल.

लाच मागणाऱ्या हवालदारावर गुन्हा दाखल.

191

नाशिक :लाच मागणाऱ्या हवालदारावर गुन्हा दाखल.

नाशिक (प्रविण अहिरराव प्रतिनिधी युवा मराठा न्युज)- नाशिक जिल्ह्यात हॉटेल चालू देण्यासाठी एका हवालदाराने लाच मागितली होती. या हवालदारस लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.

वसंत दगडु खताळ असे पोलिस हवालदाराचे नाव आहे. याबाबत वणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार वसंत खताळ यांनी 8 हजार रुपये हप्ता पोटी 3000 लाचेची मागणी केली होती. ती मागणी निष्पन्न झाली यावरुन गुन्हा दाखल झाला आहे.

Previous articleसप्तशृंगी गडावर मा. आमदार गावित यांचे हस्ते गरजूंना किराणा व धान्याचे वाटप
Next articleवटपौर्णिमा निमित्त सर्व माता भगिनींना ⭕युवा मराठा न्युज तर्फे हार्दिक शुभेच्छा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.