आशाताई बच्छाव
रात्री उशिरापर्यंत सुरू आलेल्या हाँटेल बिअरबार या मुळेच गुन्हेगारी क्षेत्रातात वाढ
श्री श्रीहारी अंभोरे पाटील
हिंगोली जिल्ह्यातील गेल्या अनेक दिवसापासून जिल्हापोलीस धिकारी कुस्णा कोकाटे यांनी गुन्हेगारी क्षेत्रातील वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्वच भागात विषेस मोहिम हाती घेतली आहे त्यांनी हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक पदाच्या पदभार सांभाळला तेव्हा पासुन गुन्हेगारी क्षेत्रातील लक्षनिय घट झाल्याचे दिसून येते यातच वसमत विधानसभेचे आमदार चंद्रकांत उर्फ राजू भैया नवघरे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते नेते यांनी हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक कोकाटे सर यांची भेट घेऊन जिल्हा व वसमत मतदारसंघातील आवैद धंदे बंद संदर्भात माहिती दिली होती यावरून गुटका मटका दारु यावर तात्पुरती कार्यवाही करून जिल्ह्यातील व वसमत विधानसभेतील पोलीस हद्दीत सुरू असलेल्या उद्योगावर कार्यवाही करण्यात आली पन परत जैसै थे मागल्या दारा सुरू आहे.
यातच हिंगोली जिल्हातील वसमत तालुक्यातील हट्टा पोलीस स्टेशन अंतर्गत मोठे अवैध धंदे यांना योगदान जमिळताना दिसुन येते हाट्टा पोलीस स्टेशन चे पोलीस साह्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव यांच्या शुभ आशिर्वादाने हाट्टा पोलीस स्टेशन अंतर्गत मोठे अवैध धंदे सुरू असलेल्याचे दिसुन येते वाळु तस्करी गौनखनिज विना परवाना अवैध दारू गुटखा यांचे मोठे साठे व तस्करी सुरू आहे हाट्टा पोलीस स्टेशन अंतर्गत सुरूच असलेल्या अवैध व विना परवाना उद्योगांना पाठिशी घालुन आर्थिक मदत मिळवली जाते या मुळेच गुन्हेगारी क्षेत्रातात कमालीची वाढ होताना दिसुन येत आहे सदरील हाद्दीत मंगळवार रोजी वसमत सायंकाळी उशिरापर्यंत 10 सुमारास मयत विशाल देवरे व त्यांच्या सोबत असलेल्या मित्र ओमकार नरवाडे याच्यावर हा प्रसंग उद्भवला नसता व ती कदाचित घटना घडली नसती
उशिरापर्यंत सुरू आलेल्या नशापानी दुकान सुनसान जागेवर असल्याने या ठिकाणी बचाव व मदत न मिळाल्याने हा प्रकार घडला आहे याचं ठिकाणी बसवलेल्या सी.सी.टि.व्हि चेक केल्यानंतर दररोज सकाळी सहा ते रात्री 11 वाजे उशिरापर्यंत सुरू आलेल्या हा नशेच्या दुकानावर अनेक गुन्हेगारी क्षेत्रातात या ठिकाणी वाढ होताना दिसते वेळीच दखल घेऊन हाट्टा पोलीस स्टेशन अंतर्गत मोठे अवैध धंदे सुरू असलेल्या ह्यातनगर टेंभुर्णी ह्यातनगर फाटा जोड जवळा पळशी रिधुरा भोगावं तेलगाव आरळ हाट्टा आदि ठिकाणी सकाळी पाच ते सहा वाजता सुनसान वेळेत मोटार सायकल वर दारू गुटखा रेती पोच मिळते