Home नांदेड साह्यक अभियंता राजीव भुजबळे यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत.

साह्यक अभियंता राजीव भुजबळे यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत.

32
0

आशाताई बच्छाव

1001623167.jpg

साह्यक अभियंता राजीव भुजबळे यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत.

∆∆मुक्रमाबाद येथील महावितरण कंपनीत दोन वर्षांपासूनच्या रीक्त जागेवर आखेर राजीव भुजबळे पदभार स्वीकारले….∆∆

मुक्रमाबाद प्रतिनिधी बस्वराज वंटगिरे 

मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद
येथील महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता म्हणून पद स्वीकारले गेल्या दोन वर्षापासून रिक्त असलेल्या पदाचा सोमवार १६ जून रोजी सहाय्यक अभियंता राजीव भुजबळे यांनी अखेर पदभार घेतला. यावेळी सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करुन शुभेच्छा दिले. मुक्रमाबाद ३३ के.व्ही अंतर्गत चार फिटर असून यात मोठ्या प्रमाणात गाव, वाडी व तांड्याचा समावेश असून तसेच मुक्रमाबाद शहर हे मोठी लोकवस्तीचे बाजार पेठ असल्यामुळे या शहराचा ताण फक्त दोन कर्मचाऱ्यावर पडत आहे. तसेच इतर गावात सुध्दा रिक्त पदाचे ग्रहण लागल्यामुळे एका कर्मचाऱ्यावर ४ ते ५ गावातील कामाचा भार पडत आहे. राजीव भुजबळे पदभार स्वीकारल्यामुळे कर्मचारी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. कर्मचारी शौकत, ज्ञानेश्वर माकनिकर, प्रकाश गणिमे, मिरगुडे, गंदलवाड, वडमिलवार सह आदीने सहाय्यक अभियंता भुजबळे यांचे स्वागत करुण शुभेच्छा दिल्या.

Previous articleमुखेडमध्ये दुचाकीच्या डिक्कीतून ७.७० लाखांची रोकड लंपास!
Next articleस्पार्क फाऊंडेशन कडून शैक्षणिक साहित्याचे वाटप
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here