आशाताई बच्छाव
वाशिमच्या शेरी शिवारात विज कोसळून महिलेचा मृत्यू
वाशिम गोपाल तिवारी ब्युरो चीफ –आज दि १२/०६/२५ चे दुपारी ४.१५ च्या सुमारास अनसिंग ता जि वाशीम येथे मेघगर्जनेसह पाऊस झाला यादरम्यान येथील शेरी शिवारात असलेल्या विहिरीवर पाणी भरण्यास गेलेल्या
तनुजा अनिल खरात वय १९ वर्ष या महिलेच्या अंगावर वीज पडून घटनास्थळी मृत्यू झाला.यावेळी सोबत असलेल्या गंगाबाई लाटे वय ४० वर्ष ही महिला गंभीर जखमी झाली.
जखमी असलेल्या रुग्णावर वाशीम येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.