Home मुंबई कै. मधुकर शेठ नेराळे यांच्या जन्मदिना निमित्त शाहीर लोककला मंच, लोककलाकारांचा भव्य...

कै. मधुकर शेठ नेराळे यांच्या जन्मदिना निमित्त शाहीर लोककला मंच, लोककलाकारांचा भव्य मेळावा संपन्न.

231

आशाताई बच्छाव

1001587850.jpg

कै. मधुकर शेठ नेराळे यांच्या जन्मदिना निमित्त शाहीर लोककला मंच, लोककलाकारांचा भव्य मेळावा संपन्न.

मुंबई-: प्रतिनिधी (विजय पवार)
कै. शाहिरी लोककला मंच नेराळे परिवार आयोजित शाहिरी लोककलेचे अभ्यासक लोककलाकारांचे आधारस्तंभ कै. मधुकर शेठ नेराळे यांच्या जन्मदिना निमित्त मुंबई शाहीर लोक कलाकारांचा भव्य मेळावा सोमवार दिनांक ९ जून रोजी न्यू हनुमान थिएटर, चिवडा गल्ली, लालबाग येथे आयोजित करण्यात आला.
या मेळाव्यात शाहिरी लोकगीते, लोकनृत्य, यांचा सुंदर नजराणा रसिक प्रेक्षकांसाठी सादर करण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाहीर- शांताराम चव्हाण, मधु खामकर ,दत्ता ठुले, पदाधिकारी -खैरमोडे काशिनाथ माटल, मनोहर गोलांवरे, गणेश कारंडे, अशोक वायंगणकर तसेच स्वरिता पाटकर, शर्वरी पवार, रसिका परब, विमल वाळुंज, बाबुराव बुद्रुक, रोहित शिंदे यांनी मोलाचे सहकार्य केले.

Previous articleफिल्मी कलाकारांच्या विशेष उपस्थितीत अमरावती येथे समाज क्रांती पुरस्कार सोहळा
Next articleजागतिक नेत्रदान दिवस:
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.