Home जालना कै. गयाबाई बारकू गायकवाड यांचे निधन

कै. गयाबाई बारकू गायकवाड यांचे निधन

161

आशाताई बच्छाव

1001584384.jpg

कै. गयाबाई बारकू गायकवाड यांचे निधन

जाफराबाद प्रतिनीधी मुरलीधर डहाके

इब्राहिमपूर ता.भोकरदन जिल्हा जालना येथील कै. गयाबाई बारकू गायकवाड यांचे 08/06/2025 रोज रविवार दुपारी 12.30 वाजे दरम्यान अल्पशा आजाराने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. मृत्यू समई त्यांचे वय 95 वर्ष होते . त्यांचा स्वभाव मनमिळाऊ कोणाच्याही सुख दुःखात धाऊन जाणाऱ्या आजी निधनाची वार्ता ऐकून गावातली तसेच परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली,नातू, पणतू , पतरुड असा मोठा परिवार असून त्या गणेश रामदास गायकवाड ग्रा.पं.कर्मचारी माहोरा यांच्या आजी होत्या.

Previous articleस्वतंत्रसेनानी पुंडलिक हरी दानवे औद्योगिक प्रशिक्षण संस्था भोकरदन येथे शिवराज्यभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा
Next articleअखिल भारत हिंदू महासभा तर्फे शिवराज्याभिषेक दिन साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.