Home जालना गटविकास अधिकारी महेंद्र साबळे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहामध्ये सर्व बँक मॅनेजर...

गटविकास अधिकारी महेंद्र साबळे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहामध्ये सर्व बँक मॅनेजर व नाबार्ड चे व्यवस्थापक यांच्यासह बैठक संपन्न

92

आशाताई बच्छाव

1001571176.jpg

गटविकास अधिकारी महेंद्र साबळे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहामध्ये सर्व बँक मॅनेजर व नाबार्ड चे व्यवस्थापक यांच्यासह बैठक संपन्न भोकरदन पंचायत समितीच्या सभागृहामध्ये भोकरदन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेंद्र साबळे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व बँक मॅनेजर व नाबार्डचे व्यवस्थापक तसेच आर सिटी व्यवस्थापक यांच्यासह बैठक संपन्न झाली श्री तेजल शिरसागर आर सिटी व्यवस्थापक सुलताने सर आदी उपस्थित होते यावेळी गटविकास अधिकारी महेंद्र साबळे यांनी सर्व मॅनेजर व नाबार्डचे व्यवस्थापक तेजल क्षीरसागर आर सिटी चे व्यवस्थापक सुलताने सर यांना सूचना केल्या बचत गटाचा विषय असेल पंचायत समिती मार्फत सामान्य नागरिकांना शासनामार्फत दिला जाणाऱ्या मानधनाबाबत असेल व इतर देण्यात येणाऱ्या लाभाबाबत असेल त्यांच्या खात्यावरती डीबीटी मार्फत येणाऱ्या अनुदानाबाबत असेल या सर्व विषयावर या बैठकीत चर्चा झाली व बँक मॅनेजर यांना सूचना करण्यात आल्या ज्या नागरिकांच्या खात्याला होड लागलेले असेल असे खात्याचे होड काढण्यात यावे अशा सुद्धा सूचना यावेळी प्राप्त झाल्या सर्व मॅनेजर्स यांनी नागरिकांच्या खात्याला असलेले होड काढल्या जाईल असे या बैठकीत सांगितले तसेच याप्रसंगी सर्व विषयावर सखोल चर्चा झाली व मार्गदर्शन झाले तसेच येत्या आर्थिक वर्षात सर्व उद्दिष्ट पूर्ण कसे होईल यावर सुद्धा चर्चा झाली यावेळी सर्वांनी सहकार्य करावे असे साबळे साहेब म्हणाले या बैठकीमध्ये सर्व विषयावर सखोल चर्चा होऊन ही बैठक संपन्न झाली .युवा मराठा न्यूज नेटवर्क रिपोर्टर गजेंद्र लोखंडे

Previous articleग्रामपंचायत एकोडी तर्फे पर्यावरण दिन साजरा
Next articleगजेंद्र लोखंडे यांचे सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन भोकरदन फत्तेपुर रोड लगत लक्ष्मी माता मंदिरा जवळ गतिरोधक बसण्याची केली मागणी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.