Home मुंबई कोकणचे नेते कर्नल सुधीर सावंत यांचा स्वातंत्र्य कोकण अभियानाला जाहीर पाठिंबा.

कोकणचे नेते कर्नल सुधीर सावंत यांचा स्वातंत्र्य कोकण अभियानाला जाहीर पाठिंबा.

286

आशाताई बच्छाव

1001566436.jpg

कोकणचे नेते कर्नल सुधीर सावंत यांचा स्वातंत्र्य कोकण अभियानाला जाहीर पाठिंबा.

मुंबई:-( प्रतिनिधी )
कोकणचे नेते मा. आमदार, खासदार कर्नल सुधीर सांवत साहेब यांची आज भेट घेऊन स्वतंत्र कोकणराज्य विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. माननीय कर्नल सुधीर सांवत. यांनी स्वतंत्र कोकणराज्य अभियानाला जाहीर पाठिंबा देऊन त्यांची सल्लागार पदांसाठी निवड करण्यात आली.
या बैठकीला संजय कोकरे अध्यक्ष/संस्थापक.
धंनजय कुवसेकर मुंबई अध्यक्ष, विभागीय नेते : मुरलीधर करंगुटकर, सुभाष राणे, राजेंद्र सुर्वे, विजय पवार उपस्थित होते.
कर्नल सुधीर सावंत यांची सल्लागार पदी निवड झाल्याबद्दल समिती तर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले.