Home अमरावती .प.ची परवानगीत नसताना चौथ्या मधल्या ते बांधकाम. बांधकामावरील ३४ वर्षीय कामगारांचे मृत्यू...

.प.ची परवानगीत नसताना चौथ्या मधल्या ते बांधकाम. बांधकामावरील ३४ वर्षीय कामगारांचे मृत्यू प्रकरण, बांधकाम सुरू असताना इलेक्ट्रिक शॉक लागून एक कामगाराचा मृत्यू.

109

आशाताई बच्छाव

1001542641.jpg

न.प.ची परवानगीत नसताना चौथ्या मधल्या ते बांधकाम. बांधकामावरील ३४ वर्षीय कामगारांचे मृत्यू प्रकरण, बांधकाम सुरू असताना इलेक्ट्रिक शॉक लागून एक कामगाराचा मृत्यू. दैनिक युवा मराठा . पी. एन. देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. अमरावती जिल्ह्यातील बनोसा शहरातील मार्केटिंग दुकानाचे बांधकाम सुरू असताना इलेक्ट्रिक शॉक लागून चौथ्या मजल्यावरून खाली पडलेला बांधकाम कामगार गजानन सोळंके याचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आणि इमारतीच्या बांधकामाची परवानगीच नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. बांधकाम करताना स्थानिक नगरपालिकेतून बांधकाम विभागाची परवानगी घेणे वंदन करत आहे पिक विमा परवान बांधकाम करणे कायद्याने गुन्ह्यास पात्र असताना नियम पायदळी तुडवाल्या गेला असुन दर्यापूर शहरात अनेक ठिकाणी बांधकामे झाली आहेत. काही ठिकाणी थातूरमातूर नोटीस बजावून पालिका प्रशासन द्वारे कारवाई केली जाते. मात्र या शासनाच्या मोठ्या प्रमाणात अनेक बांधकामे विनापरवानगी झालेले असताना याबाबत मालक ,प्रशासनला माहिती असताना कारवाई का होत नाही ,असा प्रश्न निर्माण झाला आहे.मजुर कामकरतांना एक कामगाराचा मृत्यू झाला.तालुका प्रशासन जागे झाले असून ,या बांधकाम करणाऱ्या मालकाला नोटीस नोटीस देण्यात आली आहे .सोबतच मालकास बांधकाम दाखला कागदपत्र सादर करण्यास सांगण्यात आले आहे. केवळ तिसऱ्या मजल्यापर्यंत परवानगी असल्याचे माहिती सांगितली जात असुन येथील बांधकाम परवानगी बाबत मालक यांनी केवळ तिसऱ्या मजल्यापर्यंत घेतली आहे .परवानगी अधिनियम ५४ भा.दं.नुसार तातडीने कारवाई करण्यात येणार आहे.असे अविनाश देशमुख साहेब नगर परिषद दर्यापूर यांनी सुद्धा आमच्या प्रतिनिधीनां माहिती दिली

Previous articleउच्च न्यायालयाच्या निर्णयाने डॉ. सुरेखाताई लहाने यांचे नगराध्यक्षपद कायम
Next articleरामकथेसाठी सद्गुरु नराश्याम महाराज येवती सद्गुरु व यांचे शिष्यगण रामेश्वरला रवाना
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.