Home जालना सीबीएससी दहावीच्या परीक्षेत हर्ष शेळके ९८%गुण घेऊन उत्तीर्ण

सीबीएससी दहावीच्या परीक्षेत हर्ष शेळके ९८%गुण घेऊन उत्तीर्ण

91

आशाताई बच्छाव

1001506876.jpg

सीबीएससी दहावीच्या परीक्षेत हर्ष शेळके ९८%गुण घेऊन उत्तीर्ण
प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक १५/०५/२०२५

नुकताच दहावी सीबीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या निकालात जालना शहरातील सेंट मेरी हायस्कूल या शाळेचा विद्यार्थी हर्ष राजेश शेळके याने 500 पैकी 490 गुण म्हणजेच 98% गुण मिळवून शाळेत सर्वप्रथम येण्याचा बहुमान पटकावत घवघवीत यश प्राप्त केले आहे .या यशाबद्दल शाळेच्या शिक्षकांच्या वतीने व त्याचे आई-वडील, आजी, आजोबा, तसेच सामाजिक संघटनांनी त्याच्या या यशाबद्दल त्याचं अभिनंदन केलं असुन पुढील शिक्षणासाठी आशिर्वाद व शुभेच्छा दिल्या आहेत.

Previous articleकोसगाव येथे राजर्षी शाहू माध्यमिक विद्यालयाचा निकाल शंभर टक्के
Next articleवैद्यकीय विद्यार्थ्यांची गोदावरी नदीपात्रात आत्महत्या
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.