Home जालना माहोरा ग्रामसंसद कार्यालय येथे श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी

माहोरा ग्रामसंसद कार्यालय येथे श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी

98

आशाताई बच्छाव

1001504045.jpg

माहोरा ग्रामसंसद कार्यालय येथे श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी

जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके

सविस्तर वृत्त असे की दिनांक 14/05/2025 रोजी माहोरा ग्रामसंसद कार्यालय येथे श्री. छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच श्री. गजानन पाटील लहाने, उपसरपंच श्री. बाबासाहेब बोरसे, सर्व ग्रा. पं. सदस्य, पंचायत अधिकारी श्री. दांडगे साहेब, कृषी सहाय्यक जगताप साहेब, माजी उपसरपंच भानुदास बोर्डे, विलास पाटील लहाने, सोमनाथ चौधरी, व ईतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleस्वामी विवेकानंद हायस्कूल व कनिष्ठ कला महाविद्यालय बुटखेडा शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल 99.24%
Next articleछत्रपती संभाजी विद्यालयाचे उज्वल यशाची परंपरा कायम शाळेचे १००% निकाल
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.