Home अमरावती इस्कॉन मंदिरात आज श्री रुक्मिणी द्वादशी महोत्सव लोकनाथ स्वामीच्या उपस्थितीत सकाळी४.30, पासून...

इस्कॉन मंदिरात आज श्री रुक्मिणी द्वादशी महोत्सव लोकनाथ स्वामीच्या उपस्थितीत सकाळी४.30, पासून विविध कार्यक्रम.।

127

आशाताई बच्छाव

1001485071.jpg

इस्कॉन मंदिरात आज श्री रुक्मिणी द्वादशी महोत्सव लोकनाथ स्वामीच्या उपस्थितीत सकाळी४.30, पासून विविध कार्यक्रम.। दैनिक युवा मराठा। पी एन देशमुख अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. ——————————————— अमरावतीच्या इस्कॉन मंदिरात२५व्या, ब्रह्मोस्तव निमित्त श्री रुक्मिणी द्वादशी महोत्सवाच्या आयोजन करण्याते आहे इस्कांचे वरिष्ठ संन्यासी व किर्तन सम्राट लोकनाट स्वामी महाराजांच्या प्रमुख उपस्थितीत हाहा कार्यक्रम होणार आहे कार्यक्रमाची सुरुवात पहाटे साडेचार वाजता श्री रुक्मिणी द्वारकाधीश यांच्या शुभमंगल आरतीने होईल त्यानंतर हरे कृष्ण महामंत्राचा सामूहिक जप होणार आहे लोकनाट स्वामी महाराज श्री रुक्मिणी कथेचे कथन करतील सकाळी७.30.वाजता दर्शन आरती व गुरुपूजा होईलल सायंकाळी६वाजता, संकीर्तन सहा श्री रुक्मिणी द्वारकाधीश यांचा महाअभिषेक होईल.इस्कॉन भक्त प्रल्हाद स्कूलच्या विद्यार्थी श्री रुक्मिणी जन्मोत्सवावर आधारित नाटक सादर करतील.११मे.रोजी श्री नरसिंह चतुर्दशी महोत्सव साजरा होणार आहे या दिवशी पहाटे४.30 पासून विविध धार्मिक कार्यक्रम होतेपासून विविध धार्मिक कार्यक्रम होते सायंकाळी६.वाजता श्री लक्ष्मी नृसिंह चतुर्दशी महोत्सव साजरा होणार व परलाद यांचा महाभिषेक वरिष्ठ ब्रह्मचारी भक्ताद्वारे होईल भक्त प्रल्हाद स्कूलचे विद्यार्थी श्री नरसिंह प्रागट्य लिहिल्यावर आधारित नाटिका सादर करतील श्रीमान अंतशेस प्रभुजी शेंदूर सिंह प्रल्हाद कथा सांगतील.५६, भोग दर्शन व महाअर्थी नंतर दोन दिवसाच्या कार्यक्रमाची सांगताप्रसाधने होईल

Previous articleअमरावती मेळघाटात परतवाडा धारणी खंडवा मार्गावर अवध्या२४.तासात तीन अपघात
Next article40 वर्ष रखडलेल्या लेंडी धरणाच्या गळभरणी कामाला अखेर सुरुवात
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.