Home जळगाव चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत 1,18,600 किमतीचा गांजा जप्त.

चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत 1,18,600 किमतीचा गांजा जप्त.

238

आशाताई बच्छाव

1001485030.jpg

चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत 1,18,600 किमतीचा गांजा जप्त.

चोपडा जळगाव प्रतिनिधी :
सुरेंद्र बाविस्कर.

दि ०७ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास हातेड गावा लगतच्या शिवारात शिरपुर ते चोपडा जाणारे रोडवर युग पेट्रोल पंपा समोर रोडावर आरोपी प्रल्हाद केवजी बारेला वय. ४० रा.वर्डी ता. चोपडा हा इसम आपल्या ताब्यातील सिल्वर काळे व निळे रंगाची टी व्ही एस कंपनीची स्कुटी मोटर सायकल क्रमांक एम एच 12 एफ एक्स 2643 ह्या गाडीवर ओला हिरव्या बिया असलेला गांजा पोलिसांच्या सापळयात वाहतूक करताना अडकविले आणि ताब्यात घेतले.आरोपी कड़े एक मोटरसायकल तसेच 6,000/- रु कि चा रेडमी A2 कंपनीचा मोबाईल त्यामध्ये ऐअरटेल कंपनीचे सिमकार्ड असलेला 400/- रु रोख रक्कम त्यामध्ये 100 रुपये दराच्या चार चलनी नोटा एकूण 1,45,000 मुद्दे माल जप्त करण्यात आले.

पो.कॉ.गजानन मच्छिद्र पाटील यांच्या फिर्यादीवरुन चोपडा ग्रामीण पो.स्टे (भाग ६) गुर.न. १५६/२०२५ गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परीणाम करणारे अधिनियम १९८५ चे कलम २० (ब), २२ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आले. पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास होत आहे.

Previous articleशेत-पाणंद रस्ते अतिक्रमण मुक्तीसाठी “सस्ती अदालती” चे शुक्रवार 9 मे रोजी आयोजन
Next articleमुंगळा येथील कायमस्वरूपी दारूबंदीसाठी मालेगाव तहसील समोर आमरण उपोषण सुरू.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.