Home अमरावती राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचे शिबीर सुरू.आश्रमात१२0, विद्यार्थी२0, दिवस घेणार संत विचाराचे धडे...

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचे शिबीर सुरू.आश्रमात१२0, विद्यार्थी२0, दिवस घेणार संत विचाराचे धडे ,

112

आशाताई बच्छाव

1001481775.jpg

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचे शिबीर सुरू.आश्रमात१२0, विद्यार्थी२0, दिवस घेणार संत विचाराचे धडे , दैनिक युवा मराठा। पी एन देशमुख अमरावतीत जिल्हा प्रतिनिधी———————————————अमरावती. जाज्वल्यल, प्रबोधनकर म्हणूनन अख्या देशात परिचित असलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचाराचे अमृत पाषाण करण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापासून तब्बल१२0, विद्यार्थी येथे जमले आहेत दास टेकडीवरील अभ्यासात ते तब्बल२0, दिवस राष्ट्रसंताचे विचार समजून घेतील राष्ट्रसंत अध्यात्मक केंद्राने या शिबिराच्या आयोजन केले असून श्री गुरुदेव सर्वागीण सुसंस्कार शिवा शिबिऱ्याच्या वार्षिक आयोजनाचा तो एकआहे उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी पुरुषोत्तम गावंडे होते उद्घाटन निवृत्त लेफ्टनंट कर्नल लक्ष्मण घाले यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर गुणवंत डहाणे, बाबुराव धोटे डॉक्टर चंदनसिंहह राजपूत ,समितीचे ज्येष्ठ जीवन प्रचारक रामदास चिरोडे गुरुजी, हरिभक्त नामदेव गव्हाळे, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर ध्यार, महादेव कांडलकर प्राचार्य डॉक्टर पाळेकर कविता येनुरकर आधी उपस्थित होते या शिबिराची मांडणी करताना संस्थेचे सचिव लोक कलावंत प्रमोद पोकळे यांनी आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला ते म्हणाले देशाच्या जळणीत संत विचार प्रभावी भूमिका बजावतात वलगाव सारखे दहशतवादी हल्ले देशात घडत असताना संत महापुरुषांच्या विचारातून मिळालेल्या सुसंस्कार त्या पासूनच जगाला वाचू शकतात म्हणून विज्ञान तंत्रज्ञान आणि उच्च शिक्षण सोबतच राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या विचार प्राण्यांनुसार निर्माण होणारी संस्कृतीत पिढी निश्चित आदर्श निर्माण करू शकते यासाठी आजच्या काळात ही सर्व गिल सुसंस्कार शिबिरे मजबूतयासाठी आजच्या काळात ही सर्व गीत सुसंस्कार शिबिरे मजबूत उभारण्यासाठी आवश्यक असल्याचे मते त्यांनी यावेळी व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र ढवळे यांनी केले तर आभार डॉक्टर नरेंद्र तराळे यांनी मानले यावेळी शिबिराचे पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते शिबिरच्या यशस्वी साठी शिबिर प्रमुख रवींद्र ढवळे रुपेश मोरे गणेश दरभरे योगेश मेंढे मयूर इंगळे अरुण कंदे निवृत्ती इंदुरकरर अभिमान काळे तर व्यवस्थापनाची जबाबदारी रवींद्र वानखडे, समर्थ आहे संपूर्ण लोक सहकार्यावरणाऱ्या या शिबिरात पहाटे४.30ते९.30, पर्यंत आदर्श दिनाचार्य संत महापुरुषाचे चरित्र दर्शन धर्म समभा राष्ट्रीयय एकात्म स्वदेश प्रेम वक्तशीरपणा आज्ञापालन स्वालंबन सेवावृत्तीस्वालंबन सेवा वृत्ती आधीचे बौद्धिक तसेचव्यायाम व भजन संगीताचे शिक्षण सेवाभावी शिक्षकाकडून दिले जाणार आहे