आशाताई बच्छाव
शिंदखेडा येथे कु.समर्थ गिरासे या विद्यार्थ्याचा सत्कार (विरदेल प्रतिनिधी-राकेश बेहेरे पाटील ) शिंदखेडा येथील एन डी मराठे विद्यालयाचा विद्यार्थी कु.समर्थ किशोरसिंग गिरासे याने इ १२ वी शिंदखेडा शहरांत दोन्ही केंद्रात ८२.३ % घेऊन गगन भरारी घेतली आहे. त्याचा सत्कार करतांना गटनेते श्री रावसाहेब अनिल वानखेडे
माजी उपनगराध्यक्ष श्री प्रकाश आप्पा देसले ,माजी नगरसेक श्री चेतन परमार ,माजी शहराध्यक्ष अँड श्री विनोद पाटील जिल्हा सरचिटणीस श्री प्रविण माळी व शहराध्यक्ष श्री संजयकुमार महाजन विद्यार्थ्यांचे आजोबा श्री तोडरसिंग अण्णा गिरासे व पिताश्री किशोरसिंग गिरासे व काका श्री पंकज गिरासे सर आदी उपस्थित होते.






