Home अमरावती अमरावतीत गुंडाचे राज्य 24 वर्षीय महाविद्यालय  तरुणाची चाकू भोसकुन हत्या.

अमरावतीत गुंडाचे राज्य 24 वर्षीय महाविद्यालय  तरुणाची चाकू भोसकुन हत्या.

219

आशाताई बच्छाव

1001480696.jpg

अमरावतीत गुंडाचे राज्य 24 वर्षीय महाविद्यालय  तरुणाची चाकू भोसकुन हत्या. दैनिक युवा मराठा. पी.एन.देशमुख. जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. अमरावती येथे गोपाल नगर येथे देवांशू अनिल फरताळे याच्यावर चाकुचे वार करुन घटनास्थळीच मृत झाला.राजापेठ पोलीस ठाण्याच्या हार्दिक ज्योती कॉलनी गोपाल नगर अमरावती येथे राहणाऱ्या22, वर्षीय रात्री  नऊ वाजता च्या दरम्यान खून करण्यात आला देवांशु अनिल फरताडे ज्योती कॉलनी सिपना कॉलेज रोड अमरावती , मृतक तरुणाचे नाव असून सायंकाळी घराच्या परिसरात असलेल्या मोकळ्या मैदानात असताना त्याच्यावर तीन ते चार जणांनी चाकूने वार केला यातच तो रक्तबंबळ झाला व घटनास्थळी मृत्यू झाला मारेकऱ्यांचे नावे पोलिसासमोर आली असून कालचा शोध घेण्यासाठी राजापेठ पोलिसांचे पथक रावांना झाले आहे त्या एरियातील काही लोकांनी नावे पण उघड केलेले आहे शिवांशुला मारणारे राज आठवले अमन आठवले आकाश तूपटकर यांचे नाव पुढे आलेले आहेत आमच्या माहितीनुसार ज्योती कॉलनी येथील रहिवासी पुरुषोत्तम सुरेश काळे व देवांशू हे लाइटिंग चे काम करतात देवांशु , यास भनभनलागतात तो पुरुषोत्तम काळे यांच्या घराकडे घरात गेला मारेकरी शिवांशु ची वाट बघत असतात घरातून निघाला असता मारेकर्‍यांनी त्यांच्यावर वार केला घटनेची माहिती राजापेठ पोलिसांना मिळताच , पुणे शाखेचे आता काही घटनास्थळी मारेकरी घटनास्थळावरून पळून गेले मारेकरांचा पुढील तपास राजापेठ पोलीस चौकशी शोध करीत आहे

Previous articleभोकरदन शहरामध्ये सकाळच्या वेळी आकाशात ढगांची गर्दी आमचे रिपोर्टर गजेंद्र लोखंडे यांनी टिपलेलं छायाचित्र
Next articleराष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया अंतर्गत मुल्य साखळी भागीदार निवड प्रक्रिया
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.