Home महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका या महिन्यात घ्या, सुप्रीम कोर्टाचे निर्देश!

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका या महिन्यात घ्या, सुप्रीम कोर्टाचे निर्देश!

300

आशाताई बच्छाव

1001477081.jpg

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका या महिन्यात घ्या, सुप्रीम कोर्टाचे निर्देश!
नवी दिल्ली वृत्तसंस्था: गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक संस्थांच्या निवडणूका जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका या तात्काळ घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने राज्य शासनाला दिले आहेत.
निवडणूका बाबत ताबडतोब अधिसूचना काढण्यात येऊन चार महिन्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणूका घेण्यात याव्यात असे निर्देश आज सुप्रीम कोर्टाने राज्य शासनाला दिले आहेत.

Previous articleमाहोरा परिसरात वादळी वाऱ्यासह गारा व हलक्या स्वरूपाचा पाऊस
Next articleप्रसिद्ध उद्योगपती बाबा कल्याणी यांच्याविरोधात त्यांची सख्खी बहीण सुगंधा हिरेमठ यांनी थेट न्यायालयात
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.