Home जालना माहोरा परिसरात वादळी वाऱ्यासह गारा व हलक्या स्वरूपाचा पाऊस

माहोरा परिसरात वादळी वाऱ्यासह गारा व हलक्या स्वरूपाचा पाऊस

162

आशाताई बच्छाव

1001475479.jpg

माहोरा परिसरात वादळी वाऱ्यासह गारा व हलक्या स्वरूपाचा पाऊस

जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके

सविस्तर वृत्त असे की जाफराबाद तालुक्यातील माहोरा परीसरात दिनांक ५ मे सोमवार दुपारी अचानक आकाशात ढगळ वातावरण तयार झाले. २ वाजेच्या सुमारास वादळी वारा सुरु झाला आणि गारा पडू लागल्या आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू झाला या अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गाची थोडी तारंबळ उडाली गारांमुळे भाजीपाला आणि मिर्ची लागवडीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
तसेच शेतकऱ्यांनी वारा आणि विजांपासून सावधगिरी बाळगावी झाडांखाली थांबू नये झाडावर वीज पडण्याची जास्त शक्याता असते. यादिवसात अवकाळी पाऊस असतात त्यामूळे शक्यतो घरांचा सहारा घ्यावा.

Previous articleभोकरदन शहरात गारा व मेघ गरजने सह पाऊस बच्चे कंपनीने घेतला पावसात भिजत गारांचा आनंद
Next articleस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका या महिन्यात घ्या, सुप्रीम कोर्टाचे निर्देश!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.