Home अमरावती निधी तात्काळ वितरित करा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अमरावती येथे बैठक

निधी तात्काळ वितरित करा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अमरावती येथे बैठक

130

आशाताई बच्छाव

1001474323.jpg

निधी तात्काळ वितरित करा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अमरावती येथे बैठक . दैनिक युवा मराठा. , पी.एन. देशमुख .. जिल्हा प्रतिनिधी . अमरावती. आपण सर्वांनासर्वांना सांगा कीआजाज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार अमृत अमरावती शहरात होतेविविध विभागाची बैठकघेतल्यानंतर त्यांनी संजय गांधी निराधार योजनाआणि श्रावण बाळ योजना ही निधी लाभार्थ्यांना तात्काळ वितरित ,करण्याबाबतमाहिती व आदेश उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना दिले यावेळेस ,संभागीय आयुक्त श्वेता सिंगलआमदार सुलभाताई खोडकेपोलीस निरीक्षक रामदास पोकले .जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी संजिता मोहपत्र,पोलीस आयुक्त डॉक्टर नवीन चंद्ररेड्डीनिवासी जिल्हाधिश अनिल भटकरसंबंधित अधिकारी उपस्थित होतेउपस्थित अधिकाऱ्यांनाहे पण सांगितलेकेंद्र शासनकडून निधी येणार असुन,त्याची वाट न बघता संजय गांधी निराधार योजना आणि , श्रावण बाळ योजना तील,ची निधी, लाभार्थ्यांना तात्काळ वितरीत करा असे आदेशदीले.

Previous articleवर्ल्ड स्टेट वन रजिस्ट्रेशन द्वारे आता जिल्ह्याभरात कोठेही करा मिळकतीचे दस्त नोंदणी
Next articleहवामान  खात्याचा इशारा .
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.