Home विदर्भ राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या हिंगोली जिल्हा आध्यक्षपदी श्रीहरी अंभोरे पाटील यांची...

राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या हिंगोली जिल्हा आध्यक्षपदी श्रीहरी अंभोरे पाटील यांची निवड

143

आशाताई बच्छाव

1001461546.jpg

राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या हिंगोली जिल्हा आध्यक्षपदी श्रीहरी अंभोरे पाटील यांची निवड

प्रतिनिधी: हिंगोली श्रीहरी अंभोरे पाटील

पुणे येथे (कात्रज )आज दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी कात्रज येथे राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाची आढावा बैठक घेण्यात आली असता. बैठकीस राष्ट्रीय युवा ग्रामिण पत्रकार संघांचे राष्ट्रीय अध्यक्ष. मा. श्री. गणेश कचकलवार. हे उपस्थित होते. तर बैठकीचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा.श्री. गणेश महाडिक. पश्चिम महाराष्ट्र विभागप्रमुख श्री. कांताभाऊ राठोड. पश्चिम महाराष्ट्र. विभाग सचिव श्री. संतोष लांडे. महिला प्रदेश उपाध्यक्ष जयश्रीताई घोडके.हवेली तालुका अध्यक्ष श्री .सतीश कुमार कोकरे. हवेली तालुका उपाध्यक्ष श्री. अमित मोरे .राष्ट्रीय छावा संघटना महाराष्ट्र प्रवक्ते. डॉ. गणेश राऊत. राष्ट्रीय किसान कामगार. संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष. श्री. परशुराम मोरे.श्री लक्ष्मण खैराटे. श्री. किरण सोनवणे. श्री. आदित्य चव्हाण. श्री. परमेश्वर कदम.आदी मान्यवर उपस्थित होते.आढावा बैठकीत श्रीहारी एकनाथराव अंभोरे पाटील यांची राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या हिंगोली जिल्हा ग्रामिण आध्यक्षपदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे
यावेळी त्यांनां अनेकांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून, फोन, एसएमएस, व्हाट्सअप, फेसबुक, सोशल मीडिया, प्रिंट मीडिया द्ववारे शुभेच्छा चा वर्षाव होत असून. याचे श्रेय त्यांनी आपले मित्र परिवार व आई वडिलांनां दिले आहे. यावेळी त्यांनी सर्वांचे आभार मानत माझ्यावर असेच प्रेम सहकार्य, आशीर्वाद, राहोत असी आशा व्यक्त केली आहे.
हिंगोली जिल्हा आध्यक्षपदी श्रीहरी एकनाथराव अंभोरे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Previous articleराष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार आत्मसात करण्याची गरज : ॲड.कॉ. सुभाष लांडे पाटील
Next articleलोकहित माहिती अधिकार पत्रकार संरक्षण पोलिस मित्र संघटनेची स्थापना आजपासून कार्यरत 
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.