आशाताई बच्छाव
अवघ्या 1200 रुपयात दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी!पत्नीने रचला पतीला लुटण्याचा प्लॅन. दैनिक युवा मराठा पी.एन.देशमुख. जिल्हा प्रतिनिधी . अमरावती. पत्नीसह दुचाकीने जात असलेल्या पतीला अडवून पत्नीसह तू ट**** जात असलेल्या पतीला अडवून हॉकी स्ट्रीटने माधान करीत त्याच्या जवळील ९५, हजाराचा ऐवज लुटण्यात आला होता ही घटना२५, एप्रिल रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास खोल्हापुरी गेट अमरावती.ठाण्याच्या हद्दीत घडली .होती हा गुन्हा उघडतीस आणण्यात पोलीस आयुक्ताच्या स्पेशल स्काडला यश आले आहे.१२00.रुपयात पत्नीनेच पतीला बेदममारहाण करून त्याला अद्दल घडविण्याची सुपारी दिल्याचे निष्पन्न झाले आहे मावस भावाच्या मदतीने तिने पतीला लुटल्याचे पोलीस तपास समोर आली आहे त्यानुसार पथकाने फिर्यादीच्या पत्नीला व तिचा मावस भाऊ व त्याचे दोन साथीदार असे चार जणांना अटक केली आहे ममता अजय राठी वय२९, एरलाा मोर्शी चेतन जय टांकवय२९, करण संतोष राव मुंदाने वय२९, मांगीलाल प्लॉट आर्वि जिल्हाा वर्धा, स्मित संजय बोबडेवय 19 आडवी वर्धा अशी अटक आरोपीचे नाव आहे येरला येथील रहिवासीयेरला येथील रहिवासी व्यापारी अजय संजय राठी दुपारी दोन वाजता पत्नीचा दुचाकीने अकोली रेल्वे फाटकाच्या डाव्या बाजूला जाणाऱ्या रस्त्याने जात होती मार्गात तोंडाला कापड बांधून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना हॉकी स्टिकने मारण करूनून जखमी केले त्यानंतर त्यांच्या गळ्यातील सोन्याची झोप व बोटातील आणखीत्यानंतर त्यांच्या गळ्यातील सोन्याची गोप व बोटातील आंगठी व९५,हजार रुपायचा ऐवज घेवुनपळुन गेले .पोलीस नगरक्षक आत्माराम चोरमले,यांच्या नेत्रुत्वात तपास करुन गुन्हात चेतन टांकयाच्यासह साथीदार करन मुंदाने,स्मित बोबडेयांचा हात असल्याचे हु समोर आले त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले.






