Home जालना अवैध वाळू उपसा करणारे 5 हायवासह 5 आरोपी जेरबंद

अवैध वाळू उपसा करणारे 5 हायवासह 5 आरोपी जेरबंद

123

आशाताई बच्छाव

1001455140.jpg

अवैध वाळू उपसा करणारे 5 हायवासह 5 आरोपी जेरबंद

जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके

सविस्तर वृत्त असे की मा.अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपणी सर यांचे मार्गदर्शनाखाली भोकरदन डिवीज़न मधे PSI भागवत कदम,पोलीस अंमलदार प्रताप सुंदरडे,निखिल गायकवाड,विशाल सोळुंखे,यश देशमुख,शिवा कांबळे, यांनी केली. सदरचे कारवाई मधे पोलीस ठाणे हसनाबाद येथे 3 वाळूने भरलेल्या हायवासह अवैध वाळू उपसा करणारे 3 आरोपी सह ताब्यात घेण्यात आले आहेत. तसेच पोलीस ठाणे टेंभुर्णी येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या 2 हायवा व 2 आरोपी असा एकूण सह एकूण 94 लाख 64,000/- हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . सर्व आरोपी विरुद्ध वेगवेगळे 5 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Previous articleमाहोरा येथे आदर्श आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन – सरपंच गजानन लहाने
Next articleमहात्मा बसवेश्वर चौकाच्या सौदर्यीकरणासाठी विरशैव लिंगायत समाजबांधव आक्रमक
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.