आशाताई बच्छाव
अमरावजी शहरात पेहलगाम हल्लाच्या निषेधर्थ अमरावती कडकडीत बंद. दैनिक युवा मराठा पी.एन. देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी। अमरावती ,जम्मू-काश्मीरमध्येदेहलगाम येथेझालेल्या हल्याच्या निषेधार्थ . आज अमरावती शहरात कडकडीत बंद ठेवण्यात आला आहेविविध हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येऊन ही बनके हाक दिली आहेविविध हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येऊन ही बंटी हाक दिली आहेव्यापारी दुकानदार आणि स्थानिक नागरिक नागरिकांसाठी या बनला मोठ्या प्रमाणात प्रतिसादमिळत असल्याचा दिसत आहेत्यानिमित्ताने राजकमल चौकातून निषेध मोर्चा,जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चानिघाला अजून जिल्हानिघाला अजून जिल्हाधिकारी यांना निषेध्धाचे निवेदन देण्यात आले .अमरावती बंद ,अमरावती शहरात यशस्वी झालासुवर्ण व्यवसाय सहित सिनेमागृह पणबंद होताराजकमल चौक अमरावती येथे श्रद्धांजलीहनुमान चालीस पठाण केलेत्याच्यानंतर निषेधार्थ ,भव्य पेहेलगाम येथे निष्पाप पर्यटकांना आतंकी हमल्यात मृत्यूमुखी मारले ,राजकमल चौकयेथेजमलेल्या निषेधार्थ करिताजनतेचे व्यवस्था बीजीलैंड,सिटी लँड ,पाण्याची व्यवस्था तुषार चौधरी व नानकराम रोटी ,प्लक्सची व्यवस्था, मोबाईल असोसिएशन तथा जवाहर गेट मित्रपरिवार यांच्यातर्फे व्यवस्था करण्यात आली श्रद्धांजली आणि हनुमान चालीसा पठाण नंतर उपस्थित जनसमुदायांचा दुचाकी वाहना सह समुदायासह दुचाकी वाहनासह जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचले आतंकी हमला करणाऱ्यांना मग की सजा अशा घोषणा देऊन जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले भारत माता की जय घोषणाने पूर अमरावती शहर दुमदुमून गेले होते