आशाताई बच्छाव
बांबूच्या वस्तूने मेळघाटात तीन गावांना ओळख: बिहारी ज्ञानपीठ बोरी बांबू केंद्र परिसरातील२00, घरांची उपजीविका बांबू वस्तूवरच. दैनिक युवा मराठा . पी एन देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात बिहारी हे गाव आहे या गावासह परिसरात जवळच असलेल्या ज्ञानपीठ बोरी व बांबू केंद्र लव्हाळा येथील२५0पैकी २00, घरांची उपजीविकाघरांची उपजीवघरांची उपजीविका ही बांबूपासून निर्मित वस्तूमुळेच होत असल्याने या तिन्ही गावांची बांबूच्या वस्तूचे गाव अशी ओळख आहे येतील बहुतांश कुटुंब बांबूपासूनगाव अशी ओळख आहे येथील बहुतांश कुटुंब बांबूपासून वस्तू बनवण्याच्या व्यवसायात आहे बांबूवस्तू बनवण्याच्या व्यवसायात आहे बांबूपासून सूप टोपली मुलांची खेळणी बनवतातत यासह अनेक छोट्या-मोठ्या वस्तू या गावातील घरात आढळतात त्यामुळे सातपुडा पर्वत रांगेतील मेळघाटातील या तिन्ही गावाची बांबूची वस्तूची गाव अशी विशेष ओळख निर्माण झाल्याची गावकरी सोहन खासदेकर यांनी सांगितले.परंपरेनुसार गुरुर समाज हा बांबूपासून सूप टोपल्या तयार करतो मेळघाटात बिहारी बोरळघाट या दोन गावात धुरळ समाज बांधवांची वास्तव्य आहे बांबू पासून निर्मित साहित्यसह विविध वस्तू कनेक्टिव्ह परतवाडा धारणी मार्ग एसटीने आणि खाजगी वाहनाने प्रवास करता येतो अमरावती पासून अंतर पारंपरिक व्यवसाय अनेक वर्षापासून वनातून बांबू आणून , त्यापासून वस्तूची निर्मिती करवीत्यापासून वस्तूची निर्मिती करणे त्यांचे सण उत्साहाला शहरात विक्री करण्याचा परंपरेत व्यवसाय जोपासण्याचा आला आहे लोकसंख्या1000, ते असून घर सजावटीसाठी बांबूंना मोठी मागणी हॉटेल बार घर यामधील इंटिरियर डिझायझिंग साठी बांबूंना आता मागणी वाढत आहे त्यामुळे आम्हाला त्यातूनच चांगले पैसे मिळतात शासनाने आम्हाला बांबू अल्पदरा उपलब्ध करून द्यावे बांबूपासून तयार होणाऱ्या वस्तूंना बाजारपेठेत मागणी वाढली आहे त्यामुळेे, या गावातील नागरिकांनी हाताला रोजगार मिळत आहे मात्र बांबू सहजासहजी उपलब्ध होत नसल्याने येथील रहिवासीया गावातील नागरिकांनी हाताला रोजगार मिळत आहे मात्र बांबू सहजासहजी उपलब्ध होत नसल्याने येथील रहिवाशीया गावातील नागरिकांनी हाताला रोजगार मिळत आहे मात्र बांबू सहजासहजी उपलब्ध होत नसल्याने येथील रहिवासी विजय कराया गावातील नागरिकांनी हाताला रोजगार मिळत आहे मात्र बांबू सहजासहजी उपलब्ध होत नसल्याने येथील रहिवासी विजय करा यांनी खंत व्यक्त केली आहे.






