आशाताई बच्छाव
अनसिंग (गोपाल तिवारी)
वाशिम जिल्ह्यातील सगळ्यात मोठी बाजारपेठ असलेल्या अनसिंग येथे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला. यावेळेस येथील सर्व भाजपा कार्यकर्ते. बजरंग दल चे कार्यकर्ते; विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






