Home विदर्भ कृषीभुषण भगवान इंगोले व बळवंत पौळ यांची शेतकरी मास्टर ट्रेनर गुजरात येथे...

कृषीभुषण भगवान इंगोले व बळवंत पौळ यांची शेतकरी मास्टर ट्रेनर गुजरात येथे राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान साठी निवड

114

आशाताई बच्छाव

1001410476.jpg

कृषीभुषण भगवान इंगोले व बळवंत पौळ यांची शेतकरी मास्टर ट्रेनर गुजरात येथे राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान साठी निवड हिंगोली : श्रीहरी अंभोरे पाटील
केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्ह्यात एक-दोन शेतकरी प्रशिक्षकाची निवडण्यात करण्यात आली. नांदेड जिल्ह्यात शेतकरी मास्टर म्हणून कृषी भूषण भगवान इंगोले व बळवंत पौळ यांची निवड करण्यात आली. नैसर्गिक शेती अभियान चळवळ आता हळूहळू महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने जोर धरत असुन नागरिकांना विष मुक्त अन्न मिळावे , जमीनीचा पोत सुधारावा, उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढविणे, सेंद्रिय नैसगीक मालाला बाजारपेठ मिळावी अदी बाबी लक्षात घेऊन या अभियानाची अंमलबजावणी येत्या खरिप हंगामा पासून सुरू होणार आहे. याचाच एक भाग म्हणून नैसर्गिक शेती व सेंद्रिय शेती चळवळीचे गाढे अभ्यासक व सेंद्रिय शेती कृषीभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी, ओमशाती ऑरग्यानिक फार्मींग व शेतकरी मित्र फार्मर प्रोडुसर कंपनी चे संचालक भगवान इंगोले मालेगांव ता.अर्धापुर जिल्हा.नादेंड कषी महाविधयालय नादेड वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्या वतीने शेतकरी प्रशीक्षक (मास्टर ट्रेनरस FMT)म्हणुन निवड करण्यात आली आहे.यांचे निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.इंगोले हे अनेक वर्षांपासून सेंद्रिय योगीक शेती, नैसर्गिक शेती, करीत आहेत.शेतकरी मित्र कपनी १०० शेतकयाचे नाफेडा अतगत N.p.o.p सेदीय प्रामाणिकरण करून देश विदेशात पाठवतात ब्रम्हा- कुमारीज संस्था माउंट अबू.राजस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने अध्यात्मिकतेची सांगड घालून यौगिक शेतीवर आधारित विविध प्रकारचे पिकं प्रयोग करून सेंद्रिय शेती कृषी परिषदेचे आयोजन करून इतर शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती विषयी मार्गदर्शन करतात नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती पिकवलेला माल शेतकरी मित्र फार्मर प्रोडुसर कंपनीचे वतीने खरेदी करून सेंद्रिय उत्पादक शेतकऱ्यांना जादा भाव मिळावा यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत.या सर्व बाबी मुळें इंगोले पाटील यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांचे नैसर्गिक शेती,, सेंद्रिय शेती बाबतच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी मदत होणार आहे व सर्वानां फायदा होणार आहे
तसेच हदंगाव तालुक्यातील बनचिंचोली येथील सेंद्रिय शेती गांडुळ खताचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून शेतकरी बांधवांना अल्प दरात पुरवठा करणारे कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी बळवंतराव देवराव पाटील पौळ यांची कृषी विज्ञान केंद्र पोखरणी नांदेड. यांच्या शिफारशीनुसार शेतकरी प्रशिक्षक (मास्टर ट्रेनरस FMT) म्हणुन निवड करण्यात आली असून यांच्या निवडीचे तालुक्यात सर्वत्र स्वागत होत आहे.
भगवानराव इंगोले व बळवंतराव पौळ दोन्ही सेंद्रिय शेती उत्पादक शेतकरी यांना प्रथम प्रशिक्षण देण्यात येणार असून त्या करिता नैसर्गिक शेती विज्ञान विद्यापीठ ता.हलोल जि.पचंमहाल ((गुजरात) येथे
दि.16/ते 19 रोजी 2025
प्रशिक्षण घेण्यासाठी शासनाने वतीने जाणार आहेत .

Previous articleकोसगाव येथे भैरवनाथ महाराज यांचे पालखी मिरवणूक संपन्न
Next articleभारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.