Home जालना कोसगाव येथे भैरवनाथ महाराज यांचे पालखी मिरवणूक संपन्न

कोसगाव येथे भैरवनाथ महाराज यांचे पालखी मिरवणूक संपन्न

121

आशाताई बच्छाव

1001410462.jpg

कोसगाव येथे भैरवनाथ महाराज यांचे पालखी मिरवणूक संपन्न

भोकरदन जालना प्रतिनिधी गजेंद्र लोखंडे

भोकरदन तालुक्यातील कोसगाव येथे भैरवनाथ महाराज यांचे पालखी मिरवणूक नऊ वाजता ईश्वर रघुनाथ शिंदे यांच्या घरापासून निघते.सर्व ग्रामस्थ मंडळी महिला मंडळी यांनी प्रत्येकाच्या घरासमोर सडा रंग रांगोळी काढण्यात आल्या व गावातील भावीक भक्त महिला व पुरुष यांनी प्रत्येकाने पालखीचे दर्शन घेतलं व गावामध्ये पालखी मिरवणूक काढण्यात आली या पालखीसमोर नृत्य, गायन, लेझीम व काठ्या फिरविणे आणि हा उत्सव मोठ्या उत्साहाने भैरवनाथ महाराज जन्मोत्सव व हनुमान महोत्सव मोठ्या संख्येने साजरा करण्यात आला सर्व प्रतिष्ठित मंडळी सरपंच अशोक पाटील शिंदे ,सदस्य उपसरपंच पांडुरंग रोजेकर, प्रकाश सुसर पत्रकार सुनील उंबरकर, गजानन उंबरकर, ताराचंद उंबरकर, रेवन उंबरकर ,कैलास बोडके,कृष्णा बेराड ,भगवान शिंदे हे सर्व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या मोठ्या संख्येत भैरवनाथ महाराज यांचे पालखी मोठ्या संख्येने उत्सवाहात साजरी करण्यात आली.

Previous articleश्रीरामपूरात झावळ्याचा रविवार साजरा 
Next articleकृषीभुषण भगवान इंगोले व बळवंत पौळ यांची शेतकरी मास्टर ट्रेनर गुजरात येथे राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान साठी निवड
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.