Home उतर महाराष्ट्र सुझलाँन कंपनीचा गलथान कारभार, शाँर्टसर्कीटमुळे लागलेल्या आगीत साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे...

सुझलाँन कंपनीचा गलथान कारभार, शाँर्टसर्कीटमुळे लागलेल्या आगीत साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान

191

आशाताई बच्छाव

1001400784.jpg

धुळे नंदुरबार संदीप वसंतराव पाटील ब्युरो चीफ -सुझलाँन कंपनीचा गलथान कारभार! कंपनीच्या मुख्य लाईनच्या तारांचा झाला शाँर्टसर्कीट त्यामुळे लागलेल्या भीषण आगीत टिटाणे,खोरी,व पेटले गावातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे झाले नुकसान.जनावरांचा चारा व ठिबक सिंचनाच्या नळ्या आगीत जळून खाक.सुझलाँन कंपनीचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी फिरकलेच नाहीत.त्यामुळे शेतकऱ्यांत संतापाची लाट.सदरची घटना सुझलाँन कंपनीच्या मेंटेनन्स आँफीसमागे घडून सुध्दा कुणीही गांभीर्याने पाहिले नाही किंवा अग्निशमन दलास पाचारण केले नाही.त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांचा कंपनीविरोधात रोष असून, नुकसान भरपाईची मागणी वरील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

Previous articleटिटाण्यात आज पासून चंडिका माता यात्रा उत्सवाला सुरुवात.
Next articleघरकुलाच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.