Home अमरावती अमरावती कला व सांस्कृतिक वारसा आजच्या पिढीने जोपासावा: सांज पाडवा कार्यक्रमांमध्ये आमदार...

अमरावती कला व सांस्कृतिक वारसा आजच्या पिढीने जोपासावा: सांज पाडवा कार्यक्रमांमध्ये आमदार संजय खोडके यांचे प्रतिपादन

108

आशाताई बच्छाव

1001383594.jpg

अमरावती कला व सांस्कृतिक वारसा आजच्या पिढीने जोपासावा: सांज पाडवा कार्यक्रमांमध्ये आमदार संजय खोडके यांचे प्रतिपादन. दैनिक युवा मराठा. पी.एन.देशमुख . अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. अमरावती शहराला कला व संस्कृतीची घरोशाली परंपरा लाभली आहे जुन्या पिढीतील कलावंतांनी आज नावे हा वारसा जोपासून अमरावतीचे सांस्कृतिक क्षेत्र आधी समृद्ध केले आहे त्यामुळे आजच्या नवीन उदय येऊन कलावंतांनी सुद्धा अमरावतीचा हा संस्कृतीत वारसा जोपासण्यासाठी गड असल्याचे प्रतीक वादन अम्रत्री जिल्ह्याचे आमदार संजय खोडके यांनी केले प्रशांत डवरे मित्र मंडळ आणि शिवसंकल्प प्रतिष्ठानच्या वतीने कठोरा नाका अमरावती स्थिती स्वामी विवेकानंद थीम पार्क येथे जाहीर सत्कार व सांज पाडवा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते आमदार सुलभा खोडके राष्ट्रीय काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत डवरे, एडवोकेट किशोर शेळके , रीना नंदा अविनाश माडेकर डॉक्टर भोजराज चौधरी, गझलरत्न डॉक्टर राजेश उमाळे , शैलेश अमृते शिव संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष गजानन पागृत, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र विधान परिषद व नवनवीन झाल्याबद्दल आमदार संजय खोडके यांच्या पुष्पहारणे सत्कार करण्यात आला कुठलेही पद व कामामुळे आपले कर्तव्य आणि जबाबदारी वाढत असते. आज पर्यंतच्या आपल्या प्रत्येक कार्यास सर्व सहकारी व आपल्या माणसाची साथ लाभली आहे यातूनच समाज प्रतीचे गुण भेटण्यासाठी प्रेरणा व ऊर्जा मिळत असून पुढे सर्वांगीण विकासासाठी आपण कसोशीने प्रयत्न करणार असल्याचे घाई आमदार संजय खोडके यांनी दिली सुरुवात खोडके म्हणाल्या की गुढीपाडव्यापासून मराठी नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. हा एप्रिल महिना विविध धर्माचे सन उत्साह व महापुरुषांच्या जयंती महिना असून हेच उत्साह आपल्या भारतीयांच्या विविध जातील एकतेचे दर्शन घडवतात यातून आपल्या सामाजिक जीवनात सकारात्मक विचार आकृती घरून येते.. कार्यक्रम दरम्यान प्रसिद्ध गायक व संगीतकार गझलरत्न डॉक्टर राजेश उमाळे यांनी हिंदी मराठी गीताचा संगीतमय अविष्कार प्रस्तुत करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. या बहारदार संगीत मैफिली त्यांना प्रसिद्ध निवेदक नितीन भट सह गायिका शितलभट तेजस कडू ईश्वर कांबळे आधी कलावंतांनी साथ संगत केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप जुन्नरे यांनी केले कार्यक्रमासाठी विशाल भगत निलेश ठाकरे प्रज्वल होम सागर इंगळे यांनी परिश्रम घेतले.

Previous articleजिजाऊ रथयात्रा 6 एप्रिल रोजी मुखेडात , स्वागताची जय्यत तयारी!
Next articleम्हसरूळ येथील मा.सरपंच गणेशराव जाधव यांचे निधन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.