Home अमरावती अमरावतीत ढगाच्या गडगडाटासह २० मिनिट पाऊस पडला: कमल तापमानामध्ये घट झाली तरी...

अमरावतीत ढगाच्या गडगडाटासह २० मिनिट पाऊस पडला: कमल तापमानामध्ये घट झाली तरी पावसानंतर पडलेल्या उन्हामुळे दमट वातावरण..

114

आशाताई बच्छाव

1001382685.jpg

अमरावतीत ढगाच्या गडगडाटासह २० मिनिट पाऊस पडला: कमल तापमानामध्ये घट झाली तरी पावसानंतर पडलेल्या उन्हामुळे दमट वातावरण.. दैनिक युवा मराठा. पी एन देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. अमरावती शहरात गुरुवारी सकाळी १० वाजता ढगाच्या गळगळा टसह २० युनिट पाऊस पडला नंतर दीड तासाने ऊन पडल्याने दिवसा काहीसे जमत वातावरण जाणवले तरी कमाल तापमान ०.४ पैशाने घट झाल्याने सर्वसामान्य ना दिलासा मिळाला. गुरुवारी कमाल ३४.४ अंश कार किमान तापमान २२.७ आयुष्य नोंदवण्यात तासात किमान तापमान ०.८ अंशाने वाढ झाली आहे. सकाळी येन कार्यालयात निघण्याच्या वेळी पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली अनेकांना आहे त्या ठिकाणी पावसामुळे बचावासाठी थांबावे लागले कोणाकडेही रेनकोट नसल्याने थांबण्यावातून पर्याय नव्हता शहरातील सुमारे अर्ध्या भागात पाऊस झाला जिल्ह्यातील काही ठिकाणी हलक्या ते माध्यम पावसाने हजेरी लावली माझी तीन दिवसापासून दगड वातावरण असून कधी रात्री तर कधी पहाटे कधी सकाळी पाऊस हजेरी लावत आहे शुक्रवारी ४ एप्रिलला पावसाची शक्यता कमी असून विदर्भामध्ये हवामानाची जुनी स्थिती निवडले असल्याचे हवामान खात्याने म्हटले गुंठ्यावरील आंब्याच्या बागेचे नुकसान झाले असून मध्यम पावसामुळे आंबे कडून पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले की माहिती तहसीलदारांनी अमरावती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सह जिल्हा प्रशाला प्रशासनाला कळविले आहे याशिवाय जिल्हा अन्य ठिकाणी कोणतीही नुकसान झाल्याची वृत्त नाही. शुक्रवारी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी एखादा हिरवा येण्याची तसेच तापमान २ अंशाने वाढण्याची शक्यता शिवाजी कृषी महाविद्यालयातील हवामान अभ्यासक प्राध्यापक अनिल बंड यांनी वरती वेळ आहे. एपीएमसीत पावसामुळे प्रारंभळ धान्य झाकले कृषी उत्पन्न बाजार समितीत खरेदी केलेले तसेच विक्रीसाठी आलेले तूर हरभरा गहू व सोयाबीन उघड्या पडून होते मात्र सकाळी १० वाजताच्या सुमारास पाऊस आल्याने व्यापारी तसेच विक्रेत्यांची प्रारंभळ उडाली धान्याचे ढीग उघड्यावर असल्यामुळे त्यावर प्लास्टिक टाकून ते झाकण्यासाठी धावा धावा सुरु होती परंतु प्लास्टिक टाकेपर्यंत काही प्रमाणात धन्यवाद.

Previous articleEXCLUSIVE – ‘बात लग्नवाढदिवसाची!’ पंतप्रधान नरेंद्र मोदी बुलढाण्यात येणार? – केंद्रीय -मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले..
Next articleमनोज कुमार यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी मुंबईत निधन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.