Home मुंबई मनोज कुमार यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी मुंबईत निधन

मनोज कुमार यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी मुंबईत निधन

107

आशाताई बच्छाव

1001383285.jpg

मनोज कुमार यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी मुंबईत निधन

मुंबई: ( प्रतिनिधी विजय पवार )
ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते मनोज कुमार यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांनी अनेक दशके बॉलीवूड वर राज्य केले देशभक्ती वर चांगले चित्रपट दिले.
त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण देश शोकाकुल झाला. मनोज कुमार यांनी फॅशन चित्रपटातून पदार्पण केले. आपल्या कारकीर्दीत अनेक देश भक्तींवर अभिनय त्यांनी केला. त्यांना १९९२ मध्ये पद्मश्री आणि २०१५ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.