Home नांदेड मुक्रमाबाद येथील श्री छत्रपती संभाजी विद्यालयाचे पाच विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र

मुक्रमाबाद येथील श्री छत्रपती संभाजी विद्यालयाचे पाच विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र

111

आशाताई बच्छाव

1001381360.jpg

मुक्रमाबाद येथील श्री छत्रपती संभाजी विद्यालयाचे पाच विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र

मुक्रमाबाद प्रतिनिधी बस्वराज वंटगिरे 

मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथिल श्री छत्रपती संभाजी माध्यमिक विद्यालयातील १० विद्यार्थी एन एम एम एस परिक्षेत घवघवीत यश संपादन केले होते त्या पैकी पाच विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले १. कु.अश्वीनी अशोक सुनेवाड २.श्रीनाथ विश्वनाथ शिंदे ३.कु.जान्हवी व्यंकट बनबरे ४. श्रीनीवास रमेश गोडाजी ५. आर्यन गणपती बेल्लाळे या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती धारक म्हणून निवड झाली असुन या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. व्यंकटराव पाटील गोजेगावकर संस्थेचे सचिव गजानन पाटील गोजेगावकर, श्रीनिवास पाटील गोजेगावकर, शाळेचे मुख्याध्यापक बालाजी भायेगावे, खंकरे एच.एस. गुमडे आर.जे. जाधव एस.एच., कोठारे एस.बी. दुडिले एस.एच. लोकलवार आर. आर. देवकत्ते सर, कुरदुलवाड मॅडम,खळुरे मॅडम, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या व मुक्रमाबाद नगरीतील तमाम पालक वर्गातुन शाळेचे व शिक्षकांचे कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Previous articleवक्फ सुधारणा विधेयक अपूर्ण; सरकारने हिंदू समाजावर झालेला अन्याय दूर करावा !- हिंदु जनजागृती समिती
Next articleकौळाणेचे भुमिपुत्र सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक प्रकाश रामचंद्र सावकार यांचे दुःखद निधन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.