Home नाशिक युवा मराठा न्यूजचे प्रतिनिधी इम्तियाज अतार यांच्या सहा वर्षीय अमायरा मुलीचा एक...

युवा मराठा न्यूजचे प्रतिनिधी इम्तियाज अतार यांच्या सहा वर्षीय अमायरा मुलीचा एक दिवसीय रोजा

185

आशाताई बच्छाव

1001358351.jpg

, इम्तियाज अत्तार ( नासिक रोड प्रतिनिधी ) आत्ता चालू असलेल्या रमजान महिन्यात सर्व मुस्लिम बांधव रोजे पकडतात यात महिला, पुरुष, अबालवृध यांचा प्रामुख्याने मोठ्या भक्ती भावाने समावेश असतो अशातच नासिक रोड येथील सहा वर्षाची चिमुकली मुलगी अमायरा इम्तियाज अत्तार हिने ही मोठ्या भक्ती भावाने रोजा पकडला असून तिने रोजा पकडून सर्वान समोर एक आश्चर्य झाले आहे असे म्हणतात कि भक्ती करायला वय नसते ते या चिमुकली कडे बघून कळते. तिच्या या धीर्याचे सर्वांकडून कौतुक होत आहे

Previous articleआय पी एल क्रिकेट मॅचवर सट्टा लावनारे 04 इसमावर स्थागुशा जालना यांची कार्यवाही
Next articleसचिन अशोक अक्कर गुणवत्ता शिक्षण पुरस्काराने सन्मानित
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.