Home जालना सचिन अशोक अक्कर गुणवत्ता शिक्षण पुरस्काराने सन्मानित

सचिन अशोक अक्कर गुणवत्ता शिक्षण पुरस्काराने सन्मानित

117

आशाताई बच्छाव

1001358358.jpg

सचिन अशोक अक्कर गुणवत्ता शिक्षण पुरस्काराने सन्मानित
भोकरदन तालुका प्रतिनिधी गजेंद्र लोखंडे
भोकरदन तालुक्यातील पारध बु.येथील रहिवासी सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चादई टेपली या ठिकाणी कार्यरत शिक्षक सचिन अक्कर यांना शैक्षणिक सामाजिक आणि राष्ट्रीय कार्य कोविड-19 काळातील कार्य सर्वांगीण विकास गुणवत्ता विकास आदी कामाच्या योगदानासाठी दिला जाणारा महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या प्रार्थमिक विभागाच्या वतीने आदर्श गुणवत्त शिक्षक पुरस्कार पाठक मंगल कार्यालय येथे नुकत्याच पार पडलेल्या दिमागदार सोहळ्यात आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते सचिन अक्कर यांना देण्यात आला आहे यावेळी जालना जिल्हा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष भास्कर आंबेकर आमदार नारायण रावजी कुचे पंडितजी भुतेकर भानुदासजी घुगे जिल्हाध्यक्ष मंगेश जैवाळ साधना जैवाळ व इतर शिक्षक यावेळी उपस्थित होते .

Previous articleयुवा मराठा न्यूजचे प्रतिनिधी इम्तियाज अतार यांच्या सहा वर्षीय अमायरा मुलीचा एक दिवसीय रोजा
Next articleतळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे वतीने रमजान ईद निमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.