Home जालना माहोरा येथे विरोधी पक्ष नेते अंबादास जी दानवे साहेब यांचे स्वागत

माहोरा येथे विरोधी पक्ष नेते अंबादास जी दानवे साहेब यांचे स्वागत

120

आशाताई बच्छाव

1001358339.jpg

माहोरा येथे विरोधी पक्ष नेते अंबादास जी दानवे साहेब यांचे स्वागत

जाफराबाद प्रतिनिधी मुरलीधर डहाके
दिनांक 28/03/2025

सविस्तर वृत्त असे की जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथे श्री अंबादास जी दानवे विदर्भ दौऱ्यावर असताना माहोरा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात थांबले असता त्यांनी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.त्यानंतरच श्री अंबादास जी दानवे साहेब यांचे श्री सुरेश बोरसे (बजरंग) यांनी त्यांचे शाल आणि पुष्प हार देऊन स्वागत केले. यावेळी उपस्थित जेष्ठ शिवसेना कार्यकर्ते श्री बाळासाहेब देशमुख पिंपळगांव ( रे), जलिंधत बुधवत बुलढाणा आणि भास्कर जाधव,रामदास कदम, कृष्णा पोफळे, राजू गौरकर, बाळू जाधव,राजू बोराडे, विमोचन बोरसे हे उपस्थित होते.

Previous articleमाहोरा नगरीत रेणुका माता कृपेने अखंड हरिनाम सप्ताह भावार्थ रामायण व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा
Next articleआय पी एल क्रिकेट मॅचवर सट्टा लावनारे 04 इसमावर स्थागुशा जालना यांची कार्यवाही
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.