Home नाशिक तळेगाव रोहीत रेल्वेच्या धडकेत अनोळखी महिलेचा मृत्यू, चांदवड पोलिसांचे आवाहन

तळेगाव रोहीत रेल्वेच्या धडकेत अनोळखी महिलेचा मृत्यू, चांदवड पोलिसांचे आवाहन

261

आशाताई बच्छाव

1001306655.jpg

चांदवड सुनील गांगुर्डे तालुका प्रतिनिधी-   दिनांक 05/03/2025 रोजी दुपारी 12/30 वाजेचे सुमारास मध्य रेल्वेच्या समिट स्टेशन जवळ तळेगाव रोही शिवार तालुका चांदवड येथे रेल्वे लाईन किलोमीटर 250 चे 2-4 मध्ये मनमाड कडून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेच्या धडकेमध्ये एक अनोळखी महिला वय अंदाजे 65 वर्ष नाव पत्ता माहीत नाही हीस रेल्वे ची धडक बसून तिस गंभीर मार लागून मयत झालेली आहे तिची अद्याप पावतो ओळख पटलेली नाही. सदर घटनेबाबत चांदवड पोलीस ठाणे येथे अकस्मात मृत्यू दाखल असून पुढील तपास पोलिस हवलदार सांगळे हे करीत आहे तरी काही एक माहिती मिळून आल्यास चांदवड पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा..
संपर्क नं.8805981500

Previous articleस्वामी विवेकानंद महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा
Next articleचाळीसगावात घरातून 1 लाख 68 हजारांचा ऐवज लंपास
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.