Home अमरावती मनपाकडून प्रथमच कर बुडव्या२८६७, मालमत्ता धारकाविरुद्ध जप्तीची प्रक्रिया१.लाखावर मालमत्ता कर थकीत असलेल्यांना...

मनपाकडून प्रथमच कर बुडव्या२८६७, मालमत्ता धारकाविरुद्ध जप्तीची प्रक्रिया१.लाखावर मालमत्ता कर थकीत असलेल्यांना जप्तीपूर्व नोटीस बजावल्या.

108

आशाताई बच्छाव

1001301652.jpg

मनपाकडून प्रथमच कर बुडव्या२८६७, मालमत्ता धारकाविरुद्ध जप्तीची प्रक्रिया१.लाखावर मालमत्ता कर थकीत असलेल्यांना जप्तीपूर्व नोटीस बजावल्या.
दैनिक युवा मराठा.
पीएन देशमुख.
अमरावती जिल्हा प्रतिनिधी.
अमरावती.
एक लाख एक लाखावर मालमत्ता कर, टाकविण्याविरुद्ध कठोर होत इंदा प्रथमच मनपाने जप्तीची कारवाई सुरू केली आहे जत्तीपूर्वी नोटीस पाठवल्यानंतर ही त्यांनी कर भरला नाही त्यांना गतीची नोटीस पाठवली.४मार्चपर्यंत२हजार ८६७, थकलीत मालमत्ता कर धारका विरोधात जप्तीची प्रक्रियासुरू केली.या थकबाकीया थकबाकीदारांनी आजवर मनपाच्या नोटिसाला दाद दिली नाही.त्यांच्याकडे मनपाचा सुमारे१00, कोटी रुपये कर थकीत आहे या थकलेल्या कर वसुलीसाठी मनपा आता ॲक्शन मोडवर आली आजवर महापालिका मालमत्ता कर थकविणाऱ्यांना दंडाची शास्ती नोटीस पाठवून मोकळी होती ज्यावेळेस मालमत्ता धारक कर भरण्यासाठी यायचा त्यावेळी त्यांच्याकडून दंडाचा मालमत्ता कर वसूल केलीजायचा.किंवा थकीत कराची वसुली व्हावी म्हणून दरवर्षी१00, टक्के दंड माफ करणारी अभय योजना मनपादारी राबवली जायची .तरीही अपेक्षित मालमत्ता कर वसूल होत नव्हता .दंडासह कर भरला नाही तरी काही बिघडत नाही याची जाणीव असल्याने अनेकांनी५ते १0, वर्ष मालमत्ता करत भरला नसल्याची उदाहरणे आहेत यात सामान्य नागरिक पेक्षा मोठ्या आक्कापणामोठ्या आक्कापणा वित्तीय संस्था ,हॉटेल , मंगल कार्यालयाचा, मुख्यतत्त्व समावेश आहे ते बघता मनपाने एक लाखाच्या वर मालमत्ता कर थकविणाऱ्यांची यादी तयार करून त्यांना जप्तीपूर्व नोटीस बजावल्या त्यानंतर प्रत्येक झोन मध्ये त्यांना जप्तीच्या कारवा सुरू करण्याचे निर्देश दिलेत्यांना जप्तीच्या कारवा सुरू करण्याचे निर्देश दिले या कठोरोर कारवाईचा मनपाच्या दृष्टीने सकारात्मक परिणाम दिसून आला त्यांची मालमत्ता कराचा वसुली वाढली परंतु त्यानंतरही परंतु त्यानंतर परंतु त्यानंतरही हे प्रतिसाद देत नाहीत .अशा विरोधात बोजा चढवणे जप्ती करणे ,आणि सरते शेवटी त्या मालमत्तेचा लीलाव करणे,अशी अंतीम नोटीस दीली जाते.यानंतरही मालमत्ता धारकांचा प्रतिसाद नसेल तर मालमत्ता धारकांचा प्रतिसाद नसेलतरमालमत्ता जप्त करुन त्यावर मनपाताबा मीळवते.त्यानंतर प्रत्यक्ष लिलावची तारिख निश्चित करुन पोलीस सरक्षनात जाहीर प्रगटन दीली जाते.यात जो व्यक्ती जास्त बोली लावेल त्याला ती मालमत्ता दीली जाते.कारन मनपाकाय्धानुसार वारंवार नोटीस बजावल्या नंतर हीमालमत्ता कर भरल्या जात नसेल तर ती मालमत्ता मनपा आयुक्तच्या त्यानंतर त्यांना त्या मालमत्तेचा लीलाव करण्याचा मुभा असते.वारंमवार नोटीस पाठविली वरही काआम्हाला मुदत ध्या आम्ही पैसे भरतो,असे सांगीतलेतर त्यांना मुदत देतो परंतु जे वारंवार नोटीस दील्यानंतरही त्याकडे ही थकबाकीदारांनीदुर्लक्षकरतात अशा मालमत्ता धारकांचा मालमत्तावरशेवटी बोजा चढवलाजातो.म्हणजेच करपावतीवर तशी नोंदघेतली जाते.त्या नंतर जप्तीलीलाव अशा प्रक्रिया पुर्णकेल्या जाते.अशी माहीती आमचे प्रतिनिधींनामनपा आयुक्त सचिन कलंत्रेत्र. यांनी दीली.