Home अमरावती अमरावती जिल्हातील सावंगा विठोबा येथे दररोज जळतात१0 किलो कापूर: गुढीपाडव्याला जळतो१२, क्विंटल...

अमरावती जिल्हातील सावंगा विठोबा येथे दररोज जळतात१0 किलो कापूर: गुढीपाडव्याला जळतो१२, क्विंटल कापूर१६00 लोकवस्तीच्या गावाला मिळाला रोजगार.

107

आशाताई बच्छाव

1001301722.jpg

अमरावती जिल्हातील सावंगा विठोबा येथे दररोज जळतात१0 किलो कापूर: गुढीपाडव्याला जळतो१२, क्विंटल कापूर१६00 लोकवस्तीच्या गावाला मिळाला रोजगार.
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख.
अमरावती जिल्हा प्रतिनिधी.
अमरावती.
चांदुर रेल्वे तालुक्यातील१६00,लोक वस्ती असलेल्यासावंगा विठोबा गावाला कापुराचे गाव अशी ओळख मिळाली आहेकारण येथे दररोज किमान१0,किलो कापूर जळला जातो .त्याचप्रमाणे गुढीपाडव्याला येथील श्रीकृष्ण अवधूत महाराज संस्थानमोठी यात्रा भरते यावेळी किमान१२,क्विंटल कापूर,उजळला जातो .त्याचप्रमाणे गुढीपाडव्याला येथील श्रीकृष्ण अवधूत महाराजयांची यात्रा भरते यावेळी किमान१२.क्विंटल कापूरही परंपरा3५0,वर्षापासून सुरू आहे या परंपरेनेयेथील बऱ्याच गावकऱ्यांना रोजगार दिला आहे .गुढीपाडव्याला श्रीकृष्ण अवधूत महाराज संस्थानसांगवा विठोबा येथे भरणारी यात्रा विशेष असतेया कालावधीत मंदिरात समांतर असलेले दोन लाकडी ध्वज खांबाना त्यावर,पाय न ठेवता खोळ चढविली जाते.तसेच एकाच दिवशी१२, क्विंटल कापूर उजळला जातो ही परंपरा, जिल्ह्यासह राज्य व देशातूनही गुढीपाडवाला किमान४, लाख भाविक दर्शनाला येत असतात अशी माहिती संस्थान द्वारेदेण्यात आली.3५0 वर्षा आधी कृष्णाजी महाराज यांनी कापूस जाणण्याची परंपरा सुरूकेली ती कुणाची महाराज यांनी ही पुढे सुरू ठेवली त्यामुळे की अजूनही कॉलेज सुरू असून यात गावातील भाविकासह देशभरातील भाविकांचे योगदान असते आठवड्यातील बुधवार व रविवार येथे मोठ्या प्रमाणात कापूर जाळला जातो एवढेच नव्हे तर दर अमावस्याला चंदन उठी सोहळ्यातही भाविकाकडूनन कापूर प्रगिरित केल्यास जात असतो त्यामुळे सावंगा विठोबा गावाला कापुराचे गाव ओळख मिळाली आहे येथे दरवर्षी नियमितपणे शेकडो किंगटर कापूस जळला जातत असल्यामुळे हा कापूरच आता येतील गावकऱ्यांच्या उत्पन्नाचे साधन बनले आहे अनेक भाविक स्वतः सोबत कापूर आलत नाही तर येथेच किलोने खरेदी करतात लोकसंख्या२0की.मी.कनेक्टिव्ह्ही एसटी बस ऑटो खाजगी वाहन विशेष ओळख कापुराविशेष ओळख कापुराचे का जेव्हापासून या गावातील मंदिरात कापूर जाळला जातो तेव्हापासून येते कापुराची विक्री केली जाते त्यामुळे गावात प्रत्येक या गावातील मंदिरात कापूर जाळला जातो त्यामुळे गावात प्रवेश करताच कापुराचा सुगंध नाकात फिरतो या कापुराच्या सुगंधामुळे गावातील वातारा नाहीनाकात फिरतो या कापुराच्या सुगंधामुळे गावातील वातावरणही.शुद्ध राहते त्यामुळे शुद्ध गावाला कापुराचे गाव गावाला नाव मिळाले आहे.