Home नांदेड देगलूरच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाला खिंडार…..

देगलूरच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाला खिंडार…..

98

आशाताई बच्छाव

1001278769.jpg

देगलूरच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाला खिंडार…..
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष विक्रम नागशेट्टीवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा पवार) गटात प्रवेश…

देगलूर तालुका प्रतिनिधी/गजानन शिंदे

देगलूरच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाला खिंडार,राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीतील कळती काही थांबायचे नाव घेत नाही, राज्यात महायुतीचे सरकार जनसामान्यांसाठी घेतलेल्या धोरणानां मुळे आणि जनतेचा कौल महायुतीकडे असल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपले नशीब अजमावन्याच्या दृष्टीने नांदेड जिल्ह्यातील उपजिल्हा असलेल्या देगलूर नगर परिषदेत निवडणूक लढविण्याच्या उद्दिष्टाने आपली जागा आरक्षित करण्याच्या दृष्टीने हि सर्व बाब लक्षात ठेवुन व पक्षप्रमुख अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या कार्यशैलीवर प्रेरित होऊन आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते व दिंगबर कौरवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष विक्रम नागशेट्टीवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा पवार) गटात प्रवेश करण्यात आला यावेळी दिंगबर कौरवार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुकनर यांच्या समवेत जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते..

Previous articleउडविले! वेडा व्यक्ती ठरला अपघाताचा बळी! – सूसाट वाहनांना ब्रेक लागेल कधी?
Next articleअपघात ! वाट होती दर्शनाची, पण मृत्यूने गाठले आधीच – सिंदखेडराजा -येथील दाम्पत्याचा साताऱ्यात भयंकर अपघात !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.