आशाताई बच्छाव
अमरावती तीन ठिकाणी सहकार विभागाच्या धाडी हा वैद्य सावकारीच्या होत्या तक्रारी आनंद नगर महाजनपुरा गडगळेश्वर येथील कारवाई.
दैनिक यूवामराठा
पी.एन.देशमुख.
प्रतिनिधी
अमरावती.
अमरावती येथील जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातील अधिकाऱ्यांनी मंगळवारी शहरातील तीन ठिकाणी धाळी टाकल्या.हे तिघेही अवैध सावकारी करत असल्याचे तक्रार या विभागाकडे आली होती त्यानंतर तीन वेगवेगळे पतके गठीत करून महाजनपुरा, गडगळेश्वर आणि आनंदनगर येथे कारवाई केली यापैकी दोन ठिकाणी कोणतीही संचस्पद कागदपत्रे आढळून आली नाही मात्र एका ठिकाणाहून मृत व्यक्तीच्या नावाचा परवाना कोरे कोरे मुद्रांक दूर चाकी वाहनाची कागदपत्रे व्हाट्सअप चारी करून ठेवलेले कोरे धनादेश आधी साहित्य सापडले संबंधित अधिकाऱ्यांनी ते जप्त करून चौकशी सुरू केली आहे अधिकृत पर्वलाधारक व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या नावावरही परवानाच्या आधारे आजही बेकायदेशीर व्यावसाय केला जात असल्याचा, काही तक्रारी जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांच्याकडे आल्या होत्या या तक्रारीच्या अनुषंगाने कारवाईसाठी तीन ठिकाणी धाडी , टाकण्याकरताची पथक नेमणूक केलीी होती.मृतृ सावकाराचा परवानाचा वापर तीन पैकी एका पथकाने गडगडेश्वर मंदिराजवळ कारवाई केली पथक प्रमुख सहाय्यक निबंध स्वाती गुढदे होत्या.कारवाई दुपारी साडेबारा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत चालू आहे या ठिकाणी मृत्य व्यक्तीच्या नावाचाा परवाना कर्जावर जखमीच्याोबदल्यात कर्जदाराकडून घेतलेले विविध बँकेचे७९, कोरे धनादेशरुपये १00चेतीन कोरे मुद्रांक,आणी १0 दुचाकीची आरची जप्त केली या पथक मध्ये सुधीर मानकर उज्वला मोहोळ राहुल पुरी यांचा समावेश होता तर पंच म्हणून प्रीतम ब्रिजरे व नितीन याच्यायाने यांचा सहभाग होता






